हिवाळ्यात प्या हेल्दी देसी गार्लिक सूप सर्दी पासून मिळेल आराम 

बदलत्या ऋतूमध्ये खोकला, सर्दी किंवा घसादुखीची समस्या खूप सामान्य आहे. हिवाळ्यात तुम्ही घरच्या घरी गरमागरम व्हेज गार्लिक सूप बनवून पिऊ शकता. या सूपमध्ये भरपूर फायबर आणि पोषक घटक असतात. लसूणयुक्त हे सूप प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. अशा परिस्थितीत गार्लिक सूप (Garlic Soup) तुमच्यासाठी खूप प्रभावी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही लसूण सूप बनवून पिऊ शकता. चला […]

अधिक वाचा..

तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार…

1) पोट:- केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड :- केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही. ३) पित्ताशय:- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही. ४) लहान आतडे:- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता. ५) मोठे आतडे:- […]

अधिक वाचा..

मायग्रेन म्हणजेच डोकेदुखी होण्याची कारणे व उपाय

मायग्रेनची कारणे मायग्रेन डोकेदुखीस कारणीभूत ठरणारे ट्रिगर पुढीलप्रमाणे आहेत. डोळ्यांवर एकाएकी खूप प्रकाश पडणे, पित्त वाढविणारा आहार घेतल्याने जसे, मसालेदार पदार्थ, तेलकट, तिखट, खारट पदार्थ, फास्टफूड, चहा-कॉफी अधिक प्रमाणात सेवन करण्यामुळे, ‎अपुरी झोप, जागरण करण्यामुळे, काही औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे, भरपूर वेळ स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्हीकडे डोळे ताणून दिल्यामुळे, डिहायड्रेशनमुळे, हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे महिलांना मायग्रेनचा त्रास होत असतो. […]

अधिक वाचा..

कोण म्हणतं फक्त बिट खाऊन रक्त वाढत

लोहाच्या कमतरता जाणवत असल्यास कोणते पदार्थ खावेत? पालक:- लोहाची कमतरता जाणवल्यास आहारात पालकाचा समावेश करा. हे ॲनिमियावर उपचार करण्यास मदत करते. पालक हे व्हिटॅमिन सी आणि फोलेटचा उत्तम स्त्रोत आहे. जे लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. बीटरूट:- बीटरूट हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. यात लोहाचे प्रमाण जास्त असतेच, पण त्यात पोटॅशियम आणि […]

अधिक वाचा..

डास, माश्यांमुळे झालात हैराण! तर घराभोवती ‘ही’ झाडे लावा डासांपासून होईल मुक्ती

गवती चहा:- गवती चहाला थोडा उग्र वास असतो, ज्यामुळे डास पळून जातात. त्यामुळे गवती चहाचे रोपटे घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीजवळ ठेवा. हे अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. झेंडू:- झेंडूची फुले तुमच्या घराच्या बाल्कनीचे सौंदर्य तर वाढवतातच पण ते डास आणि इतर कीटकांनाही दूर ठेवतात. या वनस्पतीतून येणारा वास हा पायरेथ्रम, सॅपोनिन, स्कोपोलेटिन, कॅडिनॉल आणि इतर […]

अधिक वाचा..

सावधान,डेंग्यूचं वाढतंय प्रमाण, पहा डेंग्यू होण्याची कारणे

डेंग्यू कशाने होतो  फ्लॅव्हिव्हायरस परिवारातील विषाणूमुळे होणारा डेंग्यू ताप हा एडिस एजिप्ती या प्रकारच्या डासाच्या मादीपासून फैलावतो. हे विषाणू डेंग्यू -१ ते डेंग्यू -४ अशा चार उपजातींत विभागले आहेत. म्हणूनच एकदा डेंग्यू ताप एका उपजातीच्या विषाणूमुळे होऊन गेला तरी तो दुसऱ्या उपजातीचा विषाणू परत होऊ शकतो. एडिस एजिप्ती या डासांचे आयुष्य साधारणपणे ४ आठवडे असते. […]

अधिक वाचा..

पायी चालताना ह्या चुका कधीच करू नका…

पार्टनरसोबत वॉक करण्याचे फायदे:- जर तुम्ही रोज पार्टनरसोबत वॉक करत असाल तर याने तुम्हाला मोटिव्हेशन मिळतं. खासकरून जेव्हा तुम्ही वॉकची नव्याने सुरूवात करत असाल तर याने तुम्हाला पुढील प्रवास चांगला करण्यास मदत मिळते. वयोवृद्धांसाठी कोणता वॉक सुरक्षित:- रोज वॉक करताना सरक्षेची देखील काळजी घेणं आवश्यक असतं. जास्त वय असलेल्या लोकांनी नेहमीच पार्टनरसोबत वॉक केलं पाहिजे. […]

अधिक वाचा..

काही लोकांसाठी भेंडीची भाजी खाण ठरू शकत नुकसानकारक, जाणून घ्या कुणी खाऊ नये

कुणी खाऊ नये भेंडी? एलर्जी असलेल्यांनी:- जर तुम्हाला भेंडीच्या भाजीची एलर्जी असेल तर याचं सेवन करणं बंद करा. भेंडी खाल्ल्यानंतर तुम्हाला पुरळ, खाज, सूज किंवा श्वास घेण्यास त्रास, पोटात वेदना अशा समस्या होऊ शकतात. पचनासंबंधी समस्या असल्यास:- जर तुम्हाला आधीच बद्धकोष्ठता, जुलाब किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोमसारख्या पचनासंबंधी समस्या असेल तर भेंडी खाल्ल्याने तुमची समस्या वाढू […]

अधिक वाचा..

भेगा पडलेल्या टाचांसाठी ३ घरगुती उपाय

व्हॅसलीन + लिंबाचा रस: एका बाऊलमध्ये एक चमचा व्हॅसलीन घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. आता एका भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात १० मिनिटांसाठी पाय भिजत ठेवा. नंतर कोरडे करा. यानंतर व्हॅसलीन लिंबाच्या रसाचे मिश्रण पाय आणि टाचांना लावा. ही पेस्ट रात्रभर तशीच राहू द्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाय धुवून […]

अधिक वाचा..

कसे आहे निलगिरी तेल फायदेशीर बघा…

कसे आहे तेल फायदेशीर निलगिरीच्या तेलामध्ये अ‍ॅन्टीसेप्टीक तसेच अ‍ॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. इंन्फेक्शन वाढवणार्‍या बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी निलगिरीचे तेल उपयुक्त ठरते. तसेच वेदना कमी करण्यासही मदत होते. सोबतच सर्दी-पडशाचा त्रास, श्वसनाच्या विकारांपासून आराम मिळतो. नाक चोंदल्याने होणारी कानदुखी कमी करण्यासही निलगिरीचे तेल फायदेशीर ठरते. मग कसे वापराल निलगिरीचे तेल मसाज: कानाच्या बाहेरील भागावर निलगिरीच्या तेलाने मसाज […]

अधिक वाचा..