आजचे राशीभविष्य! राजयोग, धनलाभ, यश आणि सावधगिरीचा सल्ला

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असून राजयोगाची शक्यता आहे. समाजात मान–प्रतिष्ठा वाढेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. आर्थिक योजनांमध्ये प्रगती दिसून येईल. महत्त्वपूर्ण व्यावसायिक करार होण्याची दाट शक्यता आहे. संध्याकाळी धार्मिक कार्यात वेळ जाईल व चांगल्या कामासाठी खर्च होईल. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस अनुकूल आहे. सरकारी कामे मार्गी लागतील. घरात व कार्यालयात सन्मान वाढेल. […]

अधिक वाचा..

रात्रभर भिजवलेल्या धण्याचे पाणी प्यायल्याने छातीतील तीव्र जळजळ कमी होते का फायदे आणि तोटे

छातीत जळजळ होणे म्हणजेच ॲसिड रिफ्लक्सही एक सामान्य पचन समस्या आहे, ज्याचा त्रास जगभरातील लाखो लोकांना होत आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण नैसर्गिक उपाय शोधत असतात. सध्या सोशल मीडियावर विविध घरगुती उपचार सांगणार्‍या कन्टेंट क्रिएटर कीर्ती तेवानी यांनी सुचवलेल्या एका उपायाने लक्ष वेधले आहे. दररोज सकाळी धण्याचे पाणी प्या धण्याचे पाणी पचनाच्या आरोग्यासाठी […]

अधिक वाचा..

झोप आणि ध्यान

ध्यानात झोप का लागते, असा प्रश्न खुप जणांना पडतो. काही जण झोप आणि ध्यान एकच मानतात. ‘मला मस्त झोप लागते. काही ध्यान-बिन करण्याची गरज नाही’ असे अजब तर्क लढवून ते मोकळे होतात. झोप आणि ध्यान यात मुलभूत फरक आहे. मनुष्य काम करुन दमला, रात्री सवयीने अंथरुणावर येऊन पडला की त्याला झोप लागते. झोपेत शरीराला विश्रांती […]

अधिक वाचा..

काजू खाण्याचे फायदे 

फक्त चव नव्हे, काजूमधील पोषक घटक मन, डोळे, स्नायू, त्वचा, इम्युनिटी आणि पित्ताशयासाठी उपयुक्त ठरतात मूड बॅलेन्ससाठी उपयोगी काजू हा नैसर्गिक मूड-बूस्टर मानला जातो. त्यातील ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल मेंदूत सेरोटोनिन वाढवते, जे ‘good mood’साठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे ताण, चिडचिड आणि सौम्य नैराश्य कमी करण्यास मदत होते. डोळ्यांच्या आरोग्याचा रक्षक काजूमध्ये असलेले झेक्सॅन्थिन रेटिनाला संरक्षण […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी हिरवी मिरची

आपल्या दैनंदिन जेवणात एखाद्या पदार्थाला चविष्ट बनवणारी लहानशी हिरवी मिरची किती जादू घेऊन आली आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? बऱ्याच जणांना ती फक्त तिखटपणासाठी ओळखली जाते, पण खरं पाहिलं तर हिरवी मिरची ही आरोग्याचा खजिनाच आहे. थोड्या प्रमाणात रोजच्या आहारात मिरचीचा समावेश केल्याने शरीरात चयापचय सुधारतो, पचन व्यवस्थित होते आणि अंगातील दुखणे देखील कमी […]

अधिक वाचा..

आवळा खाल्ल्यास आरोग्य राहिल निरोगी, केसांवर येईल नैसर्गिक चमक

आजकालच्या धावपळीच्या काळात अनेक जण आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि मग त्यांना गंभीर आजार होण्याची शक्यता असते. परंतु मागच्या काही वर्षात लोक आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक झाले आहेत. त्यामुळे ते आपल्या आहारात नैसर्गिक गोष्टींचा समावेश करत आहेत. यापैकीच एक गोष्ट म्हणजे गूजबेरी . आवळा आरोग्यासाठी सुपरफूड मानला जातो. हेच कारण आहे की आरोग्य तज्ञ देखील […]

अधिक वाचा..

काळा लसूण की पांढरा लसूण? दोघांत फरक काय 

स्वयंपाक घरात लागणारा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लसूण… प्रत्येक भाजी, आमटीला लसूणमुळे एक विशेष चविष्ट चव येते. पण आपण कोणता लसूण वापतोय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे… प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असणारा लसूण हा देखील एक सामान्य घटक आहे. काळ्या लसणाबद्दल सर्वांना माहिती आहे, पण तुम्ही काळ्या प्रकाराबद्दल ऐकले आहे का? ते शारीरातील चयापचय सुधारते. काळा […]

अधिक वाचा..

सोनं स्वस्त होणार की आणखी महागणार! गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळत आहेत. लग्नसराईचा हंगाम, सणासुदीची मागणी आणि जागतिक पातळीवरील आर्थिक व भू-राजकीय घडामोडी यामुळे सामान्य ग्राहकांपासून गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांचे लक्ष एका प्रश्नाकडे लागले आहे — सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? ‘मनीकंट्रोल’ आणि ‘गुड रिटर्न्स’सारख्या प्रतिष्ठित आर्थिक पोर्टल्सवरील ताज्या विश्लेषणानुसार, नजीकच्या काळात सोन्याच्या दरात मोठी हालचाल […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस समाधानकारक आहे. टीमवर्कच्या माध्यमातून अडचणी सुटतील. आर्थिक लाभाचे संकेत असून गुंतवणुकीचा विचार करता येईल. नातेसंबंधात समजूतदारपणा ठेवल्यास लाभ होईल. वृषभ: आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे. व्यवसायात नव्या संधी मिळतील. घरगुती खरेदी होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींशी वाद टाळल्यास कामे सोपी होतील. मिथुन: मिथुन राशीसाठी आजचा दिवस शुभ आहे. समाजात मान-सन्मान […]

अधिक वाचा..

मायग्रेन का होतो

मायग्रेन ही एक प्रकारची तीव्र डोकेदुखी आहे, जी सामान्य डोकेदुखी पेक्षा वेगळी असते. त्यामुळे डोक्याच्या एका भागात तीव्र वेदना होतात, जी अनेक तासांपासून अनेक दिवसांपर्यंत टिकू शकते. ही फक्त डोकेदुखी नाही, तर एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे, ज्यात मळमळ, उलट्या आणि प्रकाश नि आवाजाचा त्रास यासारखी लक्षणे देखील दिसून येतात. मायग्रेनचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत- ऑरा […]

अधिक वाचा..