वेळीच टाळा रोज खाल्ले जाणारे हे फूड्स जे लिव्हरचं करतात गंभीर नुकसान

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. लिव्हर अन्न पचवण्यासोबतच पचनासाठी आवश्यक एंझाइम्स तयार करतं. महत्वाची बाब म्हणजे लिव्हरमध्ये काही गडबड झाली तर लिव्हर स्वत:ला ठीक करू शकतं. पण एकदा जर लिव्हरमध्ये गंभीर बिघाड झाला तर शरीरातील इतर अवयव सुद्धा प्रभावित होतात. त्यामुळे मोठा फटका बसण्याआधी लिव्हर हेल्दी ठेवणं खूप गरजेचं […]

अधिक वाचा..

हाय कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा झटका वेळीच येण्यापासून रोखणारी कारणे

1) आपण जेव्हा मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा आपल्या पायांवर ताण येऊ ते दुखू लागतात. जर हे वारंवार होत असेल तर पेरिफेरल आर्टरी डिसीजचे लक्षण असू शकते. हा आजार तेव्हा होतो जेव्हा कोलेस्टेरॉल पायांच्या नसांमध्ये जमा होतो. ज्यामुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळा येतो. 2) जर आपल्याला थोडे देखील चालल्यानंतर धाप लागणे किंवा श्वास घेण्यास अडचण येत असेल तर […]

अधिक वाचा..

मूठभर कांद्याच्या टरफलांनी करा नॅचरल हेअर कलर, पांढरे केसही होतील १५ मिनिटांत काळेभोर

केसांच्या अनेक समस्यांमध्ये केसगळती व केस अकाली पांढरे होणे या दोन समस्या फारच कॉमन आहेत. आजकाल आपल्यापैकी बऱ्याचजणांना फारच कमी वयात केसगळती व केस अकाली पांढरे होणे यांसारख्या समस्या सतावतात. या समस्यांवर उपाय म्हणून आपण अनेकदा इन्स्टंट आणि लगेच झटपट परिणाम दिसून येतील अशाच उपायांवर अधिक भर देतो. परंतु अशा इन्स्टंट उपायांचे परिणाम हे देखील […]

अधिक वाचा..

डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नाश्त्यात खा ‘हे’ पदार्थ, शुगर वाढणार नाही

डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी औषधोपचाराबरोबरच योग्य आहार घेणे देखील तितकेच गरजेचे असते. दिवसभरातील आहारात देखील दिवसाची सुरुवात कोणत्या प्रकारच्या नाश्त्याने केली जाते, याचा साखरेच्या पातळीवर थेट परिणाम होतो. सकाळचा नाश्ता हा शरीराला ऊर्जा देतो आणि दिवसभरातील रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी अतिशय फायदेशीर ठरतो. डायबिटीस असणाऱ्यांनी संतुलित आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्नपदार्थ, फायबर, प्रथिने आणि गुड फॅटस […]

अधिक वाचा..

तुमच्या हातांचे तापमान उबदार वा थंड कोणते हात चांगले घ्या जाणून…

आपल्या हातांचे तापमान आपल्या आतड्याच्या आरोग्याबद्दल अप्रत्यक्ष, परंतु अर्थपूर्ण माहिती देऊ शकते. विशेषतः रक्ताभिसरण आणि मज्जासंस्थेच्या संतुलनावर त्याचा प्रभाव पडतो. उदाहरणार्थ प्राण्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, आतड्यांतील जीवाणूंमध्ये येणारे व्यत्यय – जसे की अँटीबायोटिक वापरामुळे – शरीराच्या तापमानात मोजता येण्याजोगी घट होऊ शकते. हे संशोधन प्रामुख्याने अंतर्गत तापमान नियमनावर लक्ष केंद्रित करीत असले […]

अधिक वाचा..

प्रतिकारशक्ती वाढीसाठी घरगुती उपाय

काही छोट्या गोष्टी नियमित केल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवू शकतो. घराच्या घरी सहज उपलब्ध होतील अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या बाबत जाणून घेऊया. आवळा: आवळा हा प्रामुख्यानं हिवाळ्यात मिळतो. पण मुरंबा, मोरावळा, कॅन्डी या स्वरूपात वर्षभर उपलब्ध असतो. रोज थोडा तरी आवळा पोटात गेला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते. तुळस: रोगप्रतिकारशक्ती […]

अधिक वाचा..

कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतं असं तेल त्याचा वापर किती करावा…

तेल शरीरासाठी खूप महत्वाच्या पोषक तत्वांपैकी एक आहे. तेलाने शरीराल ऊर्जा मिळते, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स अब्जॉर्ब करण्यासही मदत मिळते. शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया पार पाडण्यासाठी सुद्धा तेलाची मदत मिळते. तसेच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासही तेलाने मदत मिळते. पण काही तेल हे आरोग्यासाठी नुकसान कारक असतात. या नुकसान कारक तेलाच्या वापराने लठ्ठपणा, हृदयरोग, […]

अधिक वाचा..

पाणी प्याल तर कायम फिट रहाल

पाणी शरीरासाठी फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेट होते. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी पाणी मदत करते. ज्यामुळे पोट साफ होते. पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? पाणी कधी प्यावे, कधी पिऊ नये? काही जण जेवण करताना मध्येच पाणी पितात, तर काही जण दिवसभरात ३ ते ४ […]

अधिक वाचा..

पदार्थाचा स्वाद आणि चव वाढवणारा हिंग आरोग्यासाठी वरदान

भारत जगभरात आपल्या एकापेक्षा एक टेस्टी आणि गुणकारी मसाल्यांसाठी ओळखला जातो. या मसाल्यांनी पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात. अनेक आजारांच्या उपचारांमध्ये या मसाल्यांचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. असाच एक गुणकारी मसाला म्हणजे हिंग. हेल्थ एक्सपर्ट हिंगाला एक खूप जास्त गुणकारी मसाला मानतात. जो डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर यांसारख्या समस्यांमध्ये […]

अधिक वाचा..

कोरड्या खोकल्यावर करा असरदार घरगुती उपाय

सध्या पावसाचे दिवस सुरु झाले आहेत. अनेकदा आपण पावसात भिजतो. पावसाळा म्हणजे दमट हवामान, सतत होणारा पाऊस आणि वातावरणात वाढलेली आर्द्रता या सगळ्यामुळे वातावरणात अनेक बदल होतात. पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या या वातावरणातील बदलांमुळे आपल्याला अनेक आजार व संसर्ग अगदी पटकन होतो. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. विशेषतः कोरडा खोकला ही एक […]

अधिक वाचा..