उष्णतेमुळे सतत तोंड येतय मग ‘हे’ तीन आयुर्वेदिक उपाय…

उन्हाळा सुरु होताच तोंड येण्याची अर्थात अल्सरची समस्या वाढू लागते. यावेळी काही खाल्लं किंवा अगदी पाणी पितानाही किंवा बोलतानाही वेदना होतात. यामागे पोटात वाढती उष्णता, मसालेदार आणि आम्लयुक्त अन्नाचे सेवन, निर्जलीकरण, जीवनसत्व बी आणि सी यासारख्या पोषक तत्वांची कमतरता ही कारणे आहेत. हा त्रास टाळण्यासाठी अनेकजण जेवण कमी करतात किंवा जेवतच नाहीत, पण यानेही ही […]

अधिक वाचा..

व्यायाम व योगा करण्याचे फायदे…

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते… व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे शरीरातील वृध्दत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते. अशा व्यक्तींचे जीवन केवळ दीर्घच असते असे नव्हे तर ते तुलनात्मकरित्या वेदनांपासून मुक्त आणि अनेक प्रकारच्या पीडांपासून दूर असते. 2) नितळ त्वचा, चमकदार केस आणि निरोगी नखे… व्यायाम करणार्‍यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत […]

अधिक वाचा..

माठातील पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता चांगलीच वाढत असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. बाजारपेठेतही उन्हाळ्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची रेलचेल आहे. थंड पाण्यासाठी वापरले जाणारे माठ, उन्हापासून बचाव करण्यासाठी टोप्या, उन्हामुळे कोरडा पडलेला घसा ओला करण्यासाठी ज्युस सेंटर, रसवंतीगृहांवर होत आहे. यातच गरिबांचा फ्रीज म्हणून लौकिक असणारे माठ विक्रीसाठी येतात आहेत. वेगवेगळ्या आकारांमध्ये तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये असलेले […]

अधिक वाचा..

ओव्याचे आयुर्वेदिक उपाय

स्वयंपाकात उपयोग होणा-या मसाल्याला औषधी महत्व खुप असते. याचे योग्य उदाहरण म्हणचे ओवा. ओव्याचा वापर हजारो वर्षांपासुन आजारांवर घरगुती उपाय म्हणुन केला जातो. ओव्याचे वनस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे. आयुर्वेदानुसार ओवा पचनक्रीया सुधारते. हे कफ, पोट, छातीचे दुखणे आणि कीटकांचे रोगांसाठी फायदेशीर आहे. यासोबतच उचकी, ढेकर या आजारांसाठी फायदेशीर असते. ओव्यामध्ये 7 टक्के कोर्बोहायड्रेट, 21 […]

अधिक वाचा..

सुटलेल पोट कमी करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

आपण सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसाव लागत. या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही लवकर वजन कमी करू शकता. 1) कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, दालचिनी या पदार्थांमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते 2) आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा […]

अधिक वाचा..

केस गळतीवर घरगुती प्रभावी उपाय

राेज काही केस गळणे हे सामान्य आहे, परंतु जेव्हा केस हे गुच्छांमध्ये गळणे सुरू होते, तेव्हा याचा अर्थ पोषक तत्वांची कमतरता किंवा अयोग्य जीवनशैली जसे कि जास्त ताण, अपुरी झोप किंवा धूम्रपान, मद्यपान यासारख्या सवयी असतात तसेच हार्मोनचे असंतुलकेस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय क्र. 1 राेज काही केस गळणे हे सामान्य आहे, परंतु जेव्हा केस […]

अधिक वाचा..

डोळ्यांला आलेल्या सूजेवर सोपे घरगुती उपाय…

खूप जणांना रांजणवाडी होत असते. खरंतर डोळ्यांचा कोणता आजार दुर्लक्षित करू नये. म्हणून रांजणवडी या विषयावर घरगुती उपाय आज सांगणार आहे. अत्यंत साधा सोपा घरातील एक वस्तू वापरून आपल्याला उपाय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला लवंग लागणार आहे लवंग आपल्या घरामध्ये असतेच. तुमची रांजणवडी अगदी काही क्षणांमध्ये बरी होईल इतकी शक्ती या घरगुती उपायांमध्ये आहे. […]

अधिक वाचा..

लहान बाळाच्या उचकीवर हे करा घरगुती उपाय

बाळाला उचकी लागणे एक वर्षाच्या आतील बाळांना वरचेवर उचकी येऊ शकते. ही एक सामान्य बाब असते. त्यामुळे बाळास उचक्या येत आहेत म्हणून फार काही चिंता करण्याचे कारण नसते. दूध पिल्यानंतर बाळाला उचकी येऊ शकते. तसेच उचकी आल्यामुळे पिलेले दूधही थोड्या प्रमाणात बाहेर येऊ शकते. हे प्रामुख्याने रिफ्लक्स मुळे होत असते. अशावेळीही फारशी काळजी करण्याची गरज […]

अधिक वाचा..

बहुगुणी रिठ्याचे आयुर्वेदिक फायदे

अंगाचा दाह होत असल्यास रिठ्याचा फेस अंगाला चोळल्याने आराम वाटतो. पोटात कृमी झाल्याने लहान मुलांचे पोट सतत दुखत राहते. अशा वेळी पाव ग्रॅम रिठ्याचे टरफल गुळातून चाटवल्यास कृमी पडून जातात. कफ चिकटून राहत असल्यास तोंडात रिठा धरून थोडा थोडासा चघळत राहिल्यास कफ पातळ होतो आणि पडून जातो. एखादी व्यक्ती फेफरे येऊन पडल्यास रिठे उकळवलेले पाणी […]

अधिक वाचा..

पित्त होण्याची कारणे व उपाय…?

आहार: तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, लाल मांस, ह्या प्रकारचे अन्नपदार्थ आपण खाल्ले असतील तर हमखास पित्त होऊन छातीत जळजळ होते. अपेय पान: आयुर्वेदात अपेय पान वर्ज्य सांगितले आहे. चहा, कॉफी, अल्कोहोल, निकोटिन युक्त पदार्थ म्हणजेच दारु, सिगारेट सतत सेवन केल्यास पित्त वाढते. ऊन सहन न होणे: जर आपण तीव्र उन्हात काम करत असाल आणि तुमच्या […]

अधिक वाचा..