पायात गोळे येणे कारणे व उपाय

बऱ्याच वेळा अचानक रात्री पायात गोळे येतात, असह्य वेदना येतात. आणि काही केल्या बरं वाटतं नाही. तेव्हा आपण खालील उपाय केल्यास आराम पडेल नक्कीच. 1) एका वाटीत लिंबू रस काढून घ्या. हा रस पायाला चोळा. मग त्यांवर साधे मीठ चोळा आणि एका रुमालात खडे मीठ घालून तव्यावर गरम करून याची पुरचूंडी बांधून हळूहळू पाय शेका. […]

अधिक वाचा..

औषध घेताना या चुका करण पडू शकत महागात, जाणून घ्या काय खाण टाळावे…

काही पदार्थांचं कॉम्बिनेशन हे प्रत्येकवेळी बरोबरच ठरेल असं नाही. याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणामही होऊ शकतो. म्हणून कोणतेही डॉक्टर आपल्या रूग्णांना औषध वेळेवर घेण्यासोबतच आहारावरही लक्ष देण्यास सांगतात. कारण आजारी असताना आपण जे खातो त्याचा आपल्या औषधांवरही प्रभाव पडत असतो. अशात औषध घेताना कोणते पदार्थ किंवा पेय टाळले पाहिजे हेही डॉक्टर सांगतात. तेच आज आम्ही […]

अधिक वाचा..

बद्धकोष्ठता म्हणजे काय….

कारणे… वेळीअवेळी खाणे, जड अन्न खाणे, भरपेट खाणे, घाईघाईने खाणे, मांसाहार करणे, टेन्शन घेणे, जेवताना मध्ये-मध्ये पाणी पिणे, मलमूत्र रोखून धरणे, जास्त चहा/काँफी/थंड पेय/थंड पाणी पिणे. जास्त बटाटा, रताळी, बेसनाचे पदार्थ, वाटाणे, चवळी, पावटा, चणाडाळ, तुरडाळ, तेलकट पदार्थ वारंवार खाणे. व्यसन करणे इ. लक्षणे… छातीत, पाठीत दुखणे. मळमळणे, ओकारी येणे, पोट फुगणे, ढेकर येणे, अपचन […]

अधिक वाचा..

देशी तुपाचे आरोगयदायी- फायदे…

वजन कमी करण्यासाठी अनेक जण डायटिंग सुरू केल्यानंतर सर्वात पहिले तुप खाणे बंद करतात. या पाठीमागचे त्यांचे कारण तुप खाल्ल्यामुळे वजन वाढते. पण तसे बिलकूल नाही. देशी तुपामुळे आपला मेंदू आणि शरीर तंदुरूस्त राहण्यास मदत होते. काही आजारांमध्ये डॉक्टरांतर्फे तुप खाण्याचा सल्ला दिला जातो. पण हा सल्ला सर्वच रुग्णांना देण्यात येत नाही. आज तुम्हाला देशी […]

अधिक वाचा..

गूळ खाण्याचे फायदे

पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी गूळ खाणे उपयुक्त असते. त्यामुळेच अपचनाचा त्रास कमी होतो. गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे ज्यांना ॲनिमियाचा त्रास असतो किंवा ज्यांचे हिमोग्लोबिन खूप कमी असते, अशा व्यक्तींना नियमितपणे गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गुळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. फॉलिक ॲसिड आणि बी कॉम्प्लेक्स यांचे प्रमाण देखील गुळामध्ये […]

अधिक वाचा..

जीऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे काय आहेत जाणून घ्या…

जीरा पाणी हे काही सामान्य पाणी नाही हे एक प्रकारचे औषधी आहे. यामुळे आरोग्याला अनेक लाभ मिळतात. जीरा पाणी बहुतेक वेळा वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. त्याच सोबत याचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत. प्रत्येक घरामध्ये स्वयपाक घरामध्ये जीरा वापरतात. जीरा टाकून केलेले पदार्थ जास्त स्वादिष्ट बनतात. जीरे पदार्थात आवश्य वापरले पाहिजे कारण यामुळे पाचनतंत्र […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यासाठी थंड व शरीराला उपयुक्त पेय

१) लाजामण्ड म्हणजे लाह्यांचे पाणी. साळीच्या लाह्या उकळत्या पाण्यात टाकून थोडा वेळ ठेवून नंतर कुस्करून गाळून त्या पाण्यात चवीपुरते मीठ आणि साखर घालून प्यावे. हे पाणी तहान घालविणारे, भूक वाढविणारे, पचण्यास अगदी हलके, शरीराचे पोषण करणारे, साम्य टिकवून ठेवणारे, सर्व ऋतुंमध्ये पिण्यास उत्तम, शरीराची आग, ताप, चक्कर येणे यांवर प्रभावी आणि विशेष म्हणजे लहान मुले, […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात सब्जा चे फायदे 

आता उन्हाळ्याची सुरवात झाली आहे. तसा उन्हाळ्याचा कडाका वाढत चालला आहे. आपण काही कामानिमित्त बाहेर पडतो आणि उन्हाचा सामना करावा लागतो. सूर्याची किरणे सरळ पृथ्वीवर येत असल्याने उष्णतेचे प्रमाण वाढते. नाकातून रक्त येते, भोवळ येते, उष्माघाताचा झटका येतो, उन बाधण्याचे प्रमाण वाढते, अश्या अनेक समस्या निर्माण होतात, या सर्वांवर *सब्जा* उपयुक्त उपाय आहे. सब्जा, चवीला […]

अधिक वाचा..

शरीरात जास्त उष्णता झाली असेल तर…

शरीरावर चांदीचे दागिने वापरायचे. हातामध्ये तांब्याचे कडे वापरावे. दररोज रात्री काळी मनुके कोमट पाण्यात भिजत घालायचे सकाळी ते पाणी आणि मनुके खायचे. दररोज दुपारच्या जेवणामध्ये ताक पोटात जायला हवे. रात्रीच्या जेवणा मध्ये नाही. जिऱ्याचे पाणी दिवसभर थोडं थोडं प्यावे. सब्जा रात्री काचेच्या भांड्यामध्ये भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून अनुशापोटी घ्यावे. दोन्ही वेळचे जेवण लवकरच घ्यावीत… […]

अधिक वाचा..

जांभूळ खाताना या चुका करु नका…

जांभूळ खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. पोटदुखी, मधुमेह, आमांश, संधिवात आणि इतर अनेक पचन समस्या बरे करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. पण अनेक वेळा असे घडते की आपण जांभूळ खाण्याच्या पद्धतींकडे जास्त लक्ष देत नाही. ज्यामुळे आपण आजारी पडतो किंवा आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या उद्भवतात. चला जाणून घेऊया जांभुळ खाताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. रिकाम्या […]

अधिक वाचा..