स्वतः साठी एवढं तरी कराच

१) रिकाम्या पोटी हातपाय प्रेस करा, गरम करा. २) भरपूर टाळ्या वाजवा. ३) हातापायाचे तळवे जेथे दुखत असतील तेथे पंपिंग करून दाब द्या. ४) पायाखाली लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवा. (अँक्युप्रेशर करा) ५) आठवड्यातून एकदा तरी तेलाने सर्व शरीराला माँलिश करा. ६) नियमित प्राणायाम करा. (भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम) ७) सकाळी एक / दोन […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस आनंदाचा आहे. लोकांच्या सर्जनशील आणि कलात्मक क्षमता विकसित होतील. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस लाभदायक आणि उत्साहवर्धक असेल. नोकरीत वाढ होईल. आज काही नवीन संपर्क निर्माण होतील. कोणताही सल्ला आणि सहकार्य लाभदायक ठरेल. पार्टी आणि पिकनिकचे नियोजन करता येईल. कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल. आज स्वादिष्ट भोजनाचा आस्वादही घेता येईल. वृषभ: आजचा […]

अधिक वाचा..

तुमच्यासाठी तुमचा आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला आहे. शुभलाभ असून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. घरात आणि ऑफिसमध्ये तुम्हाला बदल जाणवेल जो तुमच्यासाठी सकारात्मक असेल. आज जे काही काम कराल त्यात फोकस ठेवा. सर्तक आणि सावध राहून काम करा, ज्यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा.आर्थिक स्थिती उत्तम आहे तसेच व्यवसायात नवे प्रोजेक्ट मिळणार आहेत वृषभ: आजचा दिवस […]

अधिक वाचा..

सर्दी होण्याची कारणे, लक्षणे नि उपाय

ऋतू बदलाच्या काळात हमखास होणारा आजार म्हणजे सर्दी. प्रत्येकालाच कधी ना कधी सर्दीचा त्रास होतो. परंतु काहींना मात्र वर्षानुवर्षे सर्दी त्रास देत असते. सर्दीची योग्यवेळी चिकित्सा केली नाही, तर पुढे खोकल्यापासून ते दम्यापर्यंत विविध आजार होऊ शकतात. कारणे थंड पदार्थांचे सेवन, थंड वातावरणात किंवा एसीत काम करणे, रात्री जागरण, धुळीशी संपर्क येणे, पोट साफ न […]

अधिक वाचा..

जखम झाल्यावर धनुर्वात प्रतिबंधक लस का देतात

जखम झाल्यावर धनुर्वात होऊ नये, यासाठी सर्वच डॉक्टर धनुर्वात प्रतिबंधक लसीचे इंजेक्शन देतात. टिटॅनस टॉक्साईड व टीटीचे इंजेक्शन का देतात, असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. जखम झाल्यानंतर त्यात रस्त्यावरची, घरातील, शेतातील माती वा इतर घाण जाऊ शकते. धनुर्वाताच्या जिवाणूच्या बीजावस्था (स्पोर) असतात. हे जंतू विपरीत अवस्थेत जिवंत राहण्यासाठी बीजावस्थेत जातात या अवस्थेत ते उष्णता, कोरडेपणा […]

अधिक वाचा..

सुटलेलं पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय

आपण सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसाव लागत. या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही लवकर वजन कमी करू शकतात. 1) कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, दालचिनी या पदार्थांमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते. 2) आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. […]

अधिक वाचा..

स्किन अ‍ॅलर्जी नि घरगुती उपाय

स्किन अ‍ॅलर्जी ही आजकाल प्रत्येकासाठीच एक मोठी समस्या बनली आहे. कधी चुकीच्या आहारशैलीमुळे तर कधी कोणत्या चुकीच्या क्रीम, कॉस्मेटिक्समुळे त्वचेवर रॅशेज, मुरुम, खाज अशा समस्या उद्भवू लागतात. या समस्या बहुतांश वेळा शरीर व चेहऱ्यावर डाग देखील सोडून जातात. स्किन अ‍ॅलर्जी फुड अ‍ॅलर्जी पेक्षा खूप वेगळी आणि वेदनादायक असते. स्किन अ‍ॅलर्जी मध्ये शरीरावर लालसर चट्टे किंवा […]

अधिक वाचा..

डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी काही उपाय

1) काकडीचे खाप: आपल्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालविण्यासाठी काकडीचे गोल खाप महत्त्वाची भूमिका बजावतात, तसेच डोळय़ांना आरामही मिळतो. काकडीचे खाप चांगले क्लीनझर आहे. डोळ्यांखालील काळे वर्तुळे जाण्यास ते मदत करते. काकडीची गोल खाप करून दिवसातून दोन ते तीन वेळा १o मिनिटे डोळ्यांवर ठेवा. 2) तुम्ही अनेक दिवसांपासून पुरेशी झोप: घेत नसाल, तर त्यामुळे डोळ्याखाली काळी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: जर आर्थिक जोखीम घ्यायची असेल तर आजचा दिवस चांगला आहे. जर तुम्ही रिअल इस्टेट किंवा स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर वेळ योग्य आहे. तुम्हाला सरकारी प्रोजेक्ट किंवा टेंडरमध्ये नक्की यश मिळेल नोकरीत बढतीचे योग आहेत तसेच वातावरण सकारात्मक आहे. तुमचे प्रयत्न सफल होऊ शकतात. सहकाऱ्यांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि मॅनेजमेंटकडून तुमची […]

अधिक वाचा..

चांगली झोप येण्यासाठी उपयुक्त टिप्स

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. झोपेच्या कमतरतेमुळे थकवा आणि तणाव तर वाढतोच, पण त्याचा रोगप्रतिकारक शक्तीवर, स्मरणशक्तीवर आणि काम करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. हे टाळण्यासाठी किंवा यामध्ये सुधारणा करण्यासाठी काही टिप्स उपयुक्त ठरु शकतात. झोपेची वेळ नक्की करा: झोपण्याची आणि ठराविक वेळेत उठण्याची सवय लावणं चांगली झोप येण्यासाठी खूप फायदेशीर […]

अधिक वाचा..