लाल रंगाची फळ आणि भाज्या

टॉमेटो मध्ये लायकोपिन मुबलक प्रमाणात असतं. लायकोपिन प्रोटेस्ट कॅन्सर, ओसोफेगस कॅन्सर आणि कोलोन कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. स्ट्रॉबेरीतील पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन-सी इम्यून सिस्टीमसाठी फायदेशीर असतं. चेरी मध्ये आढळून येणार एंथोसियानिन शरीराला फ्री रॅडिकल्स पासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. लाल राजमा शरीरासाठी लाभदायक असतो. यामध्ये फायबर आणि झिंक मोठ्या प्रमाणात असतं. जे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी […]

अधिक वाचा..

शेव्हिंग करण्यापूर्वी हेअर आयडेंटिफायर स्प्रेचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते का

फेस शेव्हिंग करणे हा डर्माप्लॅनिंगचा लोकप्रिय घरगुती प्रकार आहे, ज्याचे अनेक फायदे आहेत. स्वच्छता आणि सौंदर्याव्यतिरिक्त, चेहऱ्यावरील केस काढून टाकल्याने क्रीम आणि सीरम शोषण्यास मदत होते, ज्यामुळे त्यांची प्रभाविता वाढते. सोशल मीडियावर अलीकडच्या काळात लोक जवळून आणि अधिक अचूक दाढी करण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर हेअर आयडेंटिफायर स्प्रे करत आहेत. व्हायरल हेअर आयडेंटिफायर स्प्रे हे ग्रूमिंग आणि […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटे श्वासोच्छ्वासाचे व्यायाम केल्याने होऊ शकतात फायदे

सकाळच्या वेळी मुलांना शाळेत सोडणे, घरातील जेवण बनवणे, ऑफिसला जाणे या सर्व कामांमध्ये बहुतेक लोकांसाठी सकाळची वेळ खूप घाई-गडबडीची असते. परंतु, त्यातूनही जर तुम्ही श्वासोच्छ्वासाच्या व्यायामासाठी थोडा वेळ काढला, तर ते तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. श्वासोच्छ्वासाचे व्यायाम खूप फायदेशीर ठरू शकतात. विशेषतः सकाळी उठल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांत. “हे डोपामाइन वाढवते. ते तुमचा मूड, […]

अधिक वाचा..

ब्लड शुगर हाय झाल्यावर पायांवर दिसतात ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकत महागात 

देशात दिवसेंदिवस शुगरच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. ब्लड शुगर लेव्हल जर कंट्रोल राहत नसेल, तर शरीरावर वाईट परिणाम होतात. खासकरून हाय ब्लड शुगरचे पायांवर अनेक लक्षणं दिसतात. डायबिटीसच्या रूग्णांमध्ये या समस्या कॉमन आहेत. जेव्हा शरीरात शुगर लेव्हल वाढते, तेव्हा ब्लड वेसल्स आणि नर्वस सिस्टीमचं नुकसान होतं. ज्यामुळे पायांवर अनेक लक्षणं दिसू लागतात. पायांवर सूज ब्लड […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस शुभ असून प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ असेल. आर्थिक समस्या दूर होईल. पार्टटाइम कामासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळेल त्याचा लाभ घ्या. तुम्ही तुमच्या चांगल्या वर्तणुकीतून वातावरण चांगले बनवाल. पत्नीच्या तब्येतीमुळे तुम्हाला आज धावपळ करावी लागेल, तुम्हाला आज काही त्रासाला तोंड द्यावे लागू शकते. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला सफलता मिळेल. […]

अधिक वाचा..

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर कॉफी

कॉफीमध्ये असलेले कॅफिन डार्क सर्कल कमी करण्यात मदत करते. कॉफीमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट देखील असतात जे डोळ्यांखालील रंग हलका करण्यात मदत करतात. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. ते मुक्त रॅडिकल्समुळे झालेल्या त्वचेपासून त्वचेचे रक्षण करतात. कोमट पाण्यानेचेहरा धुणे बरेच लोक चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्यामध्ये प्रमुख म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कोमट पाण्याने चेहरा धुणे. उन्हाळ्यामध्ये […]

अधिक वाचा..

विविध व्याधींवर उपाय

पाय, दात, कंबर दुखण बारीक-सारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी असतात अगदी किरकोळ पण आपल्याला बेचैनी देण्यास त्या पुरेश्या ठरतात. दात दुखणारा माणूस अन्य कशातही लक्ष घालू शकत नाही तसेच कंबर दुखणारा कोणतीच हालचाल सहज करू शकत नाही. मात्र किरकोळ पण वेळच्या वेळी केलेल्या उपचारांमुळे या कटकट्या स्वरूपाच्या […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: नियोजित कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. समाजात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. कल्पकतेने काम करणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष द्यावे लागेल. तुमचे वर्तन सकारात्मक ठेवा. व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना उत्पन्नाच्या नवीन स्रोतांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. कामात अडथळे येतील. सामाजिक मान-सन्मान आणि प्रतिष्ठेचे भान ठेवावे […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी काय कराव

सकाळ ही एक महत्त्वाची वेळ असते जेव्हा तुमचे शरीर विश्रांतीनंतर दिवसभर कार्य करण्यासाठी सक्रिय होते. तुमच्या सकाळच्या दिनचर्येत साध्या; पण प्रभावी सवयींचा समावेश केल्याने ऊर्जा वाढण्यास, पचनशक्तीला चालना देण्यासाठी आरोग्यास समर्थन मिळू शकते. रात्रीच्या विश्रांतीनंतर तुमचे शरीर पूर्ववत करणे आणि तुमच्या डिटॉक्स प्रक्रियेला चालना देणे यांसाठी सकाळी ९ वाजण्यापूर्वी कोणत्या विशिष्ट गोष्टी केल्या पाहिजेत त्या […]

अधिक वाचा..

लिंबू खा साखर सोडा

लिंबू, हे असे फळ आहे की, जेव्हा आपण त्याला चाखतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासारखे असतात. तुम्हाला माहित आहे काय? की लिंबू हे मूळचे आशियातील आहे. लिंबू हा फळांच्या श्रेणीमध्ये येतो, लिंबू हा प्रत्येक रेसिपीचा एक भाग आहे. कोशिंबीरी असो, कोंबडी असो, भाज्या असो किंवा मासे असो, जवळजवळ प्रत्येक गोष्टीत आपण लिंबू घालू शकतो. लिंबू […]

अधिक वाचा..