माझी लेकर शिकतायत, मी मजुरी करतो पण हे सरकार प्रमाणपत्र देईना म्हणून हतबल बापाने चिठ्ठी लिहित संपवलं जीवन

लातूर: “माझी दोन लेकरं शिकायला आहेत. मी मजुरी करून घर चालवतोय पण हे सरकार प्रमाणपत्र देत नाही, म्हणून मी जीवन संपवतोय…”; अशी चिठ्ठी लिहित एका वडिलांनी आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना लातूरच्या निलंगा तालुक्यातील दादगी गावात घडली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. तर दुसरीकडे अनेकजन आरक्षणासाठी आपलं […]

अधिक वाचा..
ajit pawar

वेळ न सांगता येऊन बघा, मनोहर पर्रिकर फिरायचे, तसं फिरा…

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज पहाटेपासून पुण्यातील केशवनगर, मुंढवा भागात पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी मुंढवा केशवनगर या उड्डाणपुलाची पाहणी केली. त्यासोबतच मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळची देखील पाहणी केलीय. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी अजित दादांपुढे मांडल्या. यावेळी मुंढवा, केशवनगर भागातील काही सोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी […]

अधिक वाचा..

१४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लॉजवर जबरदस्तीने नेल अन्…

भंडारा: भंडाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरूणाने अल्पवयीन मुलीला फसवलं. तसेच शारीरिक संबंध ठेवलं. इतकंच नाही तर, लॉजवर नेत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणानंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. प्रकाश सुखदेवे (वय ३३) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि […]

अधिक वाचा..

मंत्री संजय शिरसाट पुन्हा अडचणीत…

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे नव्या घोटाळ्याच्या चक्रव्युहात अडकलेत.. शिरसाट यांच्या खात्याने ऊसतोड कामगारांसाठी राबवण्यात येणाऱ्या गोपिनाथ मुंडे कामगार कल्याण महामंडळात तब्बल 22 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय..एवढंच नाही तर विजय कुंभार यांनी कथित घोटाळ्याची मोडस ऑपरेंडीच सांगितलीय. 2019 मध्ये गोपिनाथ मुंडे ऊसतोड विकास महामंडळाची स्थापना केली.. त्यानुसार […]

अधिक वाचा..

शिक्षकांनो TET चे वेळापत्रक जारी, अर्ज भरण्याची मुदत काय? जाणून घ्या सर्व माहिती

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाटीईटी (MAHATET 2025) ची तारीख व अर्ज प्रक्रिया जाहीर केली आहे. मुख्य हायलाइट्स  पेमेंट: फक्त ऑनलाइन (नेटबँकिंग / क्रेडिट-डेबिट कार्ड) पेपर 1 व पेपर 2 दोन्ही निवडल्यास — एकच परीक्षा केंद्र मिळेल अर्ज करण्याचा कालावधी: 15 सप्टेंबर 2025 ते 3 ऑक्टोबर 2025 प्रवेशपत्र उपलब्ध: 10 नोव्हेंबर 2025 ते 23 नोव्हेंबर […]

अधिक वाचा..

ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी ओबीसी संघटनांचा १० ऑक्टोबर रोजी महामोर्चा

नागपूर: राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या शासन निर्णयामध्ये आधी पात्र शब्द होता तो वगळून पुन्हा नवीन शासन निर्णय काढण्यात आला तो ओबीसींच्या हक्कावर गदा आणणारा आहे. या विरोधात विदर्भातील सर्व ओबीसी संघटना रस्त्यावर उतरणार. १० ऑक्टोबर रोजी विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांचा नागपुरात महामोर्चा निघणार अशी […]

अधिक वाचा..

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या ७५ बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार

मुंबई: भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या प्रमुख ७५ बसस्थानकावर सर्वसामान्य लोकांसाठी ” मोफत वाचनालय ” सुरू करण्यात येणार आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून […]

अधिक वाचा..

मंगळवारी १६ सप्टेंबरला टिळक भवनमध्ये काँग्रेसचा रोजगार मेळावा 

४० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार, बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी मुंबई: राज्यात बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढलेली असून शिक्षण असूनही रोजगार मिळत नाही अशी परिस्थिती आहे. सरकार नोकर भरती करत नसल्याने लाखो पात्र मुले-मुली रोजगारापासून वंचित आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळावे या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असून मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे […]

अधिक वाचा..

सरकारने ओबीसी समाजाचा केला विश्वासघात! त्या तरुणाने केलेल्या आत्महत्येला महायुती सरकार जबाबदार

नागपूर: लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदारी गावातील भरत कराड या ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. हे वृत्त धक्कादायक आहे. ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निराशेने या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. गेले काही दिवस मुख्यमंत्र्यांपासून ते ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष सांगत आहे की सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा येणार नाही पण हाच […]

अधिक वाचा..

राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर ॲड संग्राम शेवाळे यांची नियुक्ती

  मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या राज्य युवा धोरण समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून ॲड संग्रामसिंह नाथाभाऊ शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लंडन येथे कायद्याचे उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परतताच त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक राज्यव्यापी उपक्रम राबवले. विद्यार्थी, युवक तसेच विविध समाजघटकांच्या प्रश्नांवर ते सातत्याने काम करीत आहेत. राज्य सरकारने दिलेल्या […]

अधिक वाचा..