पुण्यात महिलेची छेड काढल्याचा संशयावरून बेदम मारहाणीत ३५ वर्षीय युवकाचा खून

पुणे: नात्यातील महिलेची छेड काढल्याने केलेल्या बेदम मारहाणीत एकाचा खून झाला आहे. ही घटना चंदननगरमधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत घडली. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय २१), समर्थ उर्फ करण पप्पू शर्मा (वय २१, दोघे रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांना अटक केली साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५, […]

अधिक वाचा..

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! हडपसरवरून धावणार ८ नवीन रेल्वे, कधीपासून होणार सुरू

पुणे: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. हडपसर टर्मिनल लवकरच सुरू होणार आहे. पुणे रेल्वे स्टेशनला पर्यायी रेल्वे स्थानक म्हणून विकसित करण्यात येत असलेले हडपसर टर्मिनलचे काम डिसेंबरअखेरपर्यंत होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाचा विकास सुरू होणार असल्यामुळे हरंगुळ एक्स्प्रेससह ८ रेल्वेगाड्या हडपसर टर्मिनल येथून सोडण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यामुळे हडपसर येथून सुटणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांची संख्या […]

अधिक वाचा..

खराडी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाने हॉटेल व्यवसायिकाला धमकावत पैसे उकळले अन्…

पुणे: पुण्यातील खराडी पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाने हॉटेल चालकाकडून कारवाईच्या धाकाने पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. खरं तर नियमानुसार हॉटेल, रेस्टॉरंटला रात्री दिड वाजेपर्यंत परवानगी आहे. असे असताना देखील हे पोलिस उपनिरीक्षक रात्री सव्वा बारा वाजता हॉटेलमध्ये घुसून जेवण करत असलेल्या ग्राहकाचे व्हिडिओ चित्रीकरण करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेल व्यावसायिकाला पोलिस ठाण्यात बोलावून […]

अधिक वाचा..

मोदी सरकारला पहिला धक्का? चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात…

नवी दिल्ली: मागील वर्षी देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत चारशे पार चा नारा दिलेल्या भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणं शक्य झालं नाही. अखेर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टेकूसह एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेत भाजपला सत्तास्थापन करावी लागली. या सरकारच्या कार्यकाळाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. याचदरम्यान,आता केंद्रातील एनडीए सरकारमधील चंद्राबाबू नायडू लोकसभेचे विरोधी […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार ४ लाखांपर्यंत अनुदान; सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना

संभाजीनगर: राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी ४ लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. राज्य सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ०.४० हेक्टरपासून ते ६ हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना यामध्ये विहीर, वीजजोडणी, पंपसंच, शेततळे, सोलरपंप, ठिबक सिंचन यांसारख्या सुविधा मिळणार आहे. योजनेचा उद्देश अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत […]

अधिक वाचा..

चारित्र्यावर संशय घेत छळ, विवाहितेनं आयुष्य संपवलं; पती अन् सासूला अटक

पुणे: पुण्यात सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलीय. सासरच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेनं आयुष्य संपवलं. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पती आणि सासूला अटक करण्यात आलीय. राणी भागवत कदम असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, […]

अधिक वाचा..

ठाकरेंनी युती केलेल्या निवडणुकीच्या आधीच फडणवीस सरकारचा मास्टर स्ट्रोक, म्हणाले…

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यातील कोणकोणते राजकीय पक्ष युती आणि आघाड्या करणार याबद्दलचा संभ्रम अद्याप कायम आहे. मात्र काही पक्षांनी यासंदर्भातील चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. हिंदी भाषेचा पहिलीपासून अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या मुद्द्यावरुन विरोध करण्यासाठी 5 जून रोजी दोन्ही ठाकरे बंधू […]

अधिक वाचा..

शिवसेना कोणाची? ठाकरे की शिंदेची? सर्वोच्च निकालाची तारीख अखेर ठरली

मुंबई: महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या शिवसेनेमधील राजकीय संघर्षावरील अंतिम निकालाची तारीख समोर आली आहे. मागील साडेतीन वर्षाहून अधिक काळापासून सुरु असलेल्या न्यायालयीन लढल्याला पूर्णविराम मिळण्याचा दिवस निश्चित झाला असून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं यासंदर्भातील खटल्यांचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयात कधी लागणार याची तारीख निश्चित झाली आहे. बंड अन् संघर्ष एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली […]

अधिक वाचा..

जिम ट्रेनर तरुणीने दुकानाच्या दारातच केली तरुणाची हत्या, घटनेनंतर स्वत: पोलिसात हजर

पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटना कमी होत नसल्यानं पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. एका तरुणीने मित्राच्या मदतीनं एका तरुणाची हत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. हत्या झालेला तरुण वारंवार त्रास द्यायचा म्हणून तरुणीने मित्राच्या मदतीने त्याची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय दोन्ही आरोपी हे जिम ट्रेनर आहेत. त्यांची जिममध्येच हत्या झालेल्या तरुणाशी ओळख झाली होती. याबाबत […]

अधिक वाचा..

जमिनीच्या वादातून दुहेरी हत्याकांड! भर चौकात पती-पत्नीची केली निर्घृण हत्या…

धाराशिव: धाराशिव तालुक्यातील करजखेड पाटोदा चौकात सर्वात भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जमिनीच्या जुन्या वादातून दुहेरी हत्याकांड झाल्याचं उघडकीस आल. आरोपी जीवन चव्हाण आणि त्याचे वडील हरिबा चव्हाण यांच्यासह अन्य काही हल्लेखोरांनी पती-पत्नीची निर्घृण हत्या केली. सहदेव पवार आणि प्रियांका पवार असं हत्या झालेल्या पती-पत्नीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सहदेव पवार आणि […]

अधिक वाचा..