भाजपमध्ये प्रवेश करताच पहिल्याच दिवशी बड्या नेत्याची मागणी

मुंबई: काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी गोरंट्याल यांनी मोठी मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेना भाजप युतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कैलास गोरंट्याल यांनी नेमकं काय म्हंटले. भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर बोलताना कैलास […]

अधिक वाचा..

मुंडे-महाजनांमुळे भाजप सोडावा लागला, माजी मंत्री अण्णा डांगे यांची खंत

मुंबई: ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे माझी भाजपमध्ये छळवणूक झाली आणि पक्ष सोडावा लागला, अशी खंत माजी मंत्री अण्णा डांगे यांनी बुधवारी येथे व्यक्त केली. डांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी अतिशय परखडपणे आपली व्यथा […]

अधिक वाचा..

महादेव मुंडे प्रकरणात ४ जणांना बेड्या, बडा मासा गळाला लागल्याची शक्यता

बीड: महादेव मुंडे हत्या प्रकरणात चार संशयितांची चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी एक बडा मासा गळाला लागल्याची शक्यता असून हत्या प्रकरणी चार जणांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संशयित गोट्या गीतेला ताब्यात घेण्यासाठी बीड पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. यामुळे मुंडे हत्या प्रकरणाला आता गती मिळाल्याचे पाहण्यास मिळत […]

अधिक वाचा..

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यानं आयुष्य संपवलं, राजकारणात मोठी खळबळ

जळगाव: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि जळगाव महापालिकेचे नगरसेवक असलेले अनंत जोशी यांनी आत्महत्या केली आहे. अनंत जोशी यांनी ओंकारेश्वर मंदिर परिसरात असलेल्या त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत जोशी हे जळगाव महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे […]

अधिक वाचा..

कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळ

मुंबई: विधानसभेचे कामकाज सुरू असताना पत्त्यांचा गेम खेळत बसलेल्या कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषि खाते काढून घेण्यात आले. अजित पवारांनी पक्षातीलच दत्ता भरणे यांच्याकडे या खात्याची जबाबदारी दिली, तर कोकाटेंकडे आता क्रीडा खाते देण्यात आले आहे. पण, खात्यांच्या या अदलाबदलीबद्दल बोलताना कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी एक गौप्यस्फोट केला. माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते […]

अधिक वाचा..

गद्दारांना रोखले नाही तर लोकशाहीचे नुकसान होईल

मुंबई: सत्तेच्या लालसेतून पक्षांतर करणाऱया आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला. पक्षांतर हा राष्ट्रीय चर्चेचा विषय आहे. मूळ राजकीय पक्षाशी बंडखोरी करणाऱयांना वेळीच रोखले नाही तर लोकशाहीचे नुकसान होईल. विधानसभा अध्यक्ष सुप्त राजकीय विचारांमुळे बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात. त्यामुळे आता संसदेने पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत प्रक्रियेचा आढावा घेण्याची वेळ आलीय, अशी परखड […]

अधिक वाचा..

निवृत्त व्हा, कुठेही जा, तुम्हाला सोडणार नाही; राहुल गांधींचा थेट इशारा

मुंबई: मागील काही काळापासून विरोधक सातत्याने निवडणूक आयोगावर भाजपसाठी काम केल्याचा आरोप करत आहेत. बिहारमधील मतदार यादीवरुन तर बराच गदारोळ सुरू आहे. अशातच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी(दि.1) निवडणूक आयोगावर मोठा आरोप केला. ‘मतं चोरीला जात आहेत. आमच्याकडे याचे ठोस पुरावे आहेत. मी गांभीर्याने बोलतोय, निवडणूक आयोगच या मतचोरीत सहभागी आहे. आयोग हे भाजपसाठी […]

अधिक वाचा..

त्या तहसीलदारांची बदली झाल्याने आमदार रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर खळबळजनक आरोप

जामखेड: जामखेड तालुक्याचे तहसीलदार गणेश माळी यांची गडचिरोली येथे बदली झाल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे. मंगळवारी निघालेल्या या बदलीच्या आदेशानंतर तहसीलदार माळी यांना धानोरा (जि. गडचिरोली) येथे पाठवण्यात आले आहे. अवघ्या एका वर्षात या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीदरम्यान गट रचनेत विशिष्ट […]

अधिक वाचा..

१ ऑगस्टपासून काय महाग, काय स्वस्त? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम! वाचा तुमच्या फायद्याची बातमी

नवी दिल्ली: प्रत्येक महिन्याची सुरुवात काही नवीन बदलांनी होते. आज म्हणजेच १ ऑगस्टपासून अनेक महत्त्वाचे नियम बदलत आहेत, ज्यांचा थेट तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो.यामध्ये UPI वापराच्या नियमांपासून ते LPG गॅसच्या किमती आणि बँकिंग क्षेत्रातील बदलांचा समावेश आहे. हे बदल थेट तुमच्या खिशावर परिणाम करणारे असल्याने, वेळेवर त्यांची माहिती घेणे आणि […]

अधिक वाचा..

पाणंद आणि शेतरस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय! बाजूची ६+६ फूट जागा घेऊन बनवणार १२ फूट रस्ता

संभाजीनगर: ग्रामीण भागातील शेतरस्त्यांवरून अनेकदा वाद निर्माण होतात. काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी योग्य रस्ता नसतो, तर काही वेळेस इतर शेतकऱ्यांकडून रस्त्यावर अडथळा निर्माण केला जातो. हे सर्व थांबवण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.   📅 *३ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार नवा नियम* या निर्णयानुसार, जेथे शेतरस्त्यांची गरज आहे तिथे दोन्ही बाजूंनी ६-६ फूट जागा […]

अधिक वाचा..