बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार

बीड: दिवसेंदिवस बीडमध्ये गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडमधील आणखी एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बीडमधील एका पोलीस उपनिरीक्षकाने गावातील विवाहित महिलेवर बंदुकीचा धाक दाखवत जबरदस्तीने अत्याचार केला असून, पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ शूट करून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप आरोपीला अटक […]

अधिक वाचा..

मेजर रमेश उपाध्याय यांनी 17 वर्षात काय काय भोगलं

मुंबई: तब्बल 17 वर्षानंतर मालेगाव बॉम्ब ब्लास्टचा निकाल अखेर समोर आला. हा निकाल या खटल्यात आरोपी राहिलेल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा होता. 17 वर्षांनी सगळ्याच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यातलेच एक मेजर रमेश उपाध्याय. आयुष्यात घडलेली एखादी घटना खंबीर माणसाला मरण यातना भोगायला लावू शकते, कुटुंबीयांनादेखील त्याचा त्रास होऊ शकतो. जो गुन्हा केलाच नाही त्यासाठी […]

अधिक वाचा..

’13 दिवस टॉर्चर, 17 वर्षे अपमान! बॉम्बस्फोटातून निर्दोष मुक्तता झालेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आहेत तरी कोण?

मालेगाव: 17 वर्षांपूर्वी नाशिकच्या मालेगाव इथं झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकार गुरुवारी एनआयएच्या विशेष न्यायालयानं जाहीर केला. जिथं साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित, सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी , सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी या सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल समोर आला. या निकालानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया समोर आलेल्या असतानाच काही नावं […]

अधिक वाचा..

सलाम त्यांच्या कार्याला! ‘एन्काउंटर स्पेशलिस्ट’ दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

मुंबई: मुंबईतील गँगस्टर्स, गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेले एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक हे आज निवृत्त झाले आहेत. दया नायक हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले. १९९५ साली दया नायक मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर आता सुमारे ३१ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास थांबला. संघर्ष, वादग्रस्त वळणं आयुष्य दया नायक यांच्या वाट्याला आले. जेवढी प्रसिद्धी आली तेवढीच […]

अधिक वाचा..

निर्दोष नव्हे तर पुराव्यांच्या अभावी सोडण्यात आलेले आरोपी, मालेगाव निकालानंतर कॉंग्रेसचा घणाघात

मुंबई: मालेगाव शहरात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा जवळपास 17 वर्षांनी निकाल लागला. पुराव्यांअभावी या प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचा निकाल लागला आहे. यानंतर एकीकडे महायुतीने कॉंग्रेसवर टीका केली असताना आता कॉंग्रेसनेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एनआयएवर निशाणा साधला आहे. तसेच, […]

अधिक वाचा..

माणिकराव कोकाटेंचे ‘डिमोशन’, कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणेंकडे

मुंबई: विधानसभेत रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिखाते बदलण्यात आलं आहे. कृषिखात्याची जबाबदारी आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर भरणे यांच्याकडे आधी असलेले क्रीडा आणि युवक कल्याण खाते कोकाटे यांच्याकडे देण्यात आलं आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत मोबाईलवर रमी खेळत होते. त्याचा व्हिडीओ रोहित पवारांनी पोस्ट केला […]

अधिक वाचा..

सोमनाथ सूर्यवंशीसाठी बाळासाहेबांनी सुप्रीम कोर्ट हादरवल

परभणी: परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाने पुन्हा एकदा देशाच्या न्यायव्यवस्थेवर सर्वांचे लक्ष वेधले आहे. विजयबाई व्यंकट सूर्यवंशी यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला युक्तिवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २४ डिसेंबर २०२४ रोजी परभणीतील न्यू मोंढा पोलिस स्टेशनमध्ये विजयबाईंनी केलेल्या अर्जानुसार एफआयआर दाखल करण्याचा आणि तपास सुरू करण्याचा […]

अधिक वाचा..

रोजगाराचा मुद्दा राजकारणाच्या पलीकडे, युवकांच्या न्यायहक्कासाठी काँग्रेस शेवटपर्यंत लढेल

पुण्यात काँग्रेसचा ‘रोजगार सत्याग्रह’ यशस्वी, अभियंता भरतीसाठी २७ जिल्ह्यांतील युवकांचा सहभाग पुणे: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पडलेला “रोजगार सत्याग्रह” उत्स्फूर्त, शिस्तबद्ध आणि यशस्वी ठरला. २०१९ पासून रखडलेली जलसंपदा विभाग (WRD) आणि जलसंवर्धन विभागातील (WCD) स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी अशा एकूण ४,६०० पेक्षा अधिक अभियंता पदांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू […]

अधिक वाचा..

अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी स्वीकारला महसूल विभागाचा पदभार

गतिमान आणि पारदर्शक कामासाठी पेपरलेस कामकाज मुंबई: मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव हा पदभार स्वीकारला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. श्री.खारगे यांच्याकडे यापूर्वी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिव पदाचा कार्यभार होता. तत्पूर्वी त्यांनी राज्य शासनाच्या विविध […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवात महिला सुरक्षेसाठी ‘स्त्री आधार केंद्रा’तर्फे विशेष स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम

पुणे: १९८४ पासून महिलांच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या स्त्री आधार केंद्रातर्फे यंदाही गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी “महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत एस. एम. जोशी सभागृह, पहिला मजला, पत्रकार भवन मागे, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे […]

अधिक वाचा..