मुंबईच्या भूमिगत पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणावर भर; शाश्वत नागरी व्यवस्थापनाची गरज

मुंबई: मुंबईच्या विकासाचा पाया केवळ उंच इमारती, सागरी सेतू आणि आधुनिक रस्त्यांवर नसून भूमिगत पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, पंपिंग स्टेशन आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रांवरही अवलंबून असल्याचे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे. वाढती लोकसंख्या, हवामान बदल आणि जुनी होत चाललेली पायाभूत संरचना लक्षात घेता या व्यवस्थेचे आधुनिकीकरण ही काळाची गरज असल्याचे पक्षाने म्हटले आहे. मुंबईतील मलनिस्सारण जाळ्याचा […]

अधिक वाचा..

रूपाली चाकणकर यांची जागा वैशाली नागवडे यांना; राष्ट्रवादी (अजित पवार) महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे; सुनेत्रा पवार यांचा संघटनबांधणीला वेग मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रूपाली चाकणकर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर हे पद मार्चपासून रिक्त होते. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नागवडे यांच्या नियुक्तीचे पत्र […]

अधिक वाचा..

कच्चे तेल स्वस्त, पण पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे; मुंबईत पेट्रोल ₹111.21, डिझेल ₹97.83

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण झाली असली, तरी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इराण-अमेरिका चर्चेच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नरमल्या आहेत. मात्र, भारतीय तेल कंपन्यांनी बुधवारी सकाळी ६ वाजता जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार इंधनाचे दर स्थिरच ठेवले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर ₹111.21 प्रति लिटर, […]

अधिक वाचा..

सात दशकांचा सहजीवनाचा प्रवास संपला; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या आठवणीत शांतादेवी भावुक

मुंबई: पद्मश्री शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी शांतादेवी पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत सहजीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. “डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासारख्या कर्तृत्ववान पतीची साथ लाभणे हे माझे भाग्य होते. त्यांनी आयुष्यभर माणसं जोडली, अनेकांचे संसार उभे केले आणि असंख्य लोकांना आधार दिला. त्यांच्या पत्नी म्हणून हे सर्व जवळून […]

अधिक वाचा..

कुणबी प्रमाणपत्र वाटपामागे कोणाचा दबाव? विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

ओबीसी आरक्षण, मोहन भागवतांचा युवक संवाद आणि आदिवासी विभागाच्या ६०० कोटींच्या थकीत देण्यांवरही सरकारवर हल्लाबोल नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. मराठवाड्यातील तीन जिल्हा परिषद सदस्य आणि एका नगरसेवकाचे कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने सदस्यत्व रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारच्या प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जर ही […]

अधिक वाचा..

मुंबईच्या पुनर्विकासाला गती; झोपडपट्टी पुनर्वसन, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांवर सरकारचा भर

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास, परवडणारे गृहनिर्माण, स्वच्छता आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांवर राज्य सरकारने विशेष भर दिला आहे. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित घरे आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्पांना गती दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. शहरातील झोपडपट्टी पुनर्विकासाच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित घरे, शुद्ध पिण्याचे पाणी, […]

अधिक वाचा..

‘ज्ञानाचा महासागर हरपला’; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी; एकनाथ शिंदे

कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने शिक्षण, सहकार, वैद्यकीय, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील अजातशत्रू व दूरदर्शी नेतृत्व गमावले असून, “ज्ञानाचा महासागर हरपला” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कोल्हापुरात डॉ. पाटील यांच्या पार्थिवाचे […]

अधिक वाचा..

पुणे–नाशिक सरळ रेल्वेसाठी तज्ज्ञ समिती स्थापन; सत्यजीत तांबे यांनी केला निर्णयाचे स्वागत

६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात राज्य शासनाने तज्ज्ञ समितीची स्थापना केली असून, या निर्णयाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी स्वागत केले आहे. अनेक वर्षांपासून या रेल्वेमार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या तांबे यांनी हा निर्णय प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे; सुनिल तटकरे यांच्याकडून नियुक्ती जाहीर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. यापूर्वी पक्षाने महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे आणि युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर दुपारी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष म्हणून ॲड. चिन्मय […]

अधिक वाचा..

म्हाडाच्या प्रलंबित प्रकल्पांना गती; मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना वेग मुंबई: सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्यावी आणि मोठी घरांची लॉटरी लवकरात लवकर जाहीर करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे गृहनिर्माण व […]

अधिक वाचा..