खिलारी बैलांचा मृत्यू झाल्याचे पाहून मालक ढसाढसा रडला…
कोल्हापूर : एक शेतकरी मशागतीची कामे आवरून बैलगाडीने घराकडे चालले असताना कालव्याच्या काठावर आल्यावर अचानकपणे बैल घाबरल्याने बैलगाडी कालव्यात पडली. या घटनेत दोन्ही खिल्लारी बैलांचा मृत्यू झाला आहे. बैलांकडे पाहून मालक ढसाढसा रडल्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. कागल तालुक्यातील वाळवे खुर्द येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. कालव्यात पडून शेतकरी दिलीप खुटाळे […]
अधिक वाचा..