स्वातंत्र्यदिन व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

राष्ट्रपित्याचा अपमान करणारी ‘गोडसेची औलाद’ सदारवर्तेवर कारवाई कधी करणार ? मुंबई: मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही असे निर्लज्ज विधान करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वांतत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व अर्पण केले. बेताल विधान करून […]

अधिक वाचा..

…अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही

मुंबई: मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे ? असा संतप्त सवाल करतानाच महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधीच पाहिली नाही. अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत दिला आहे. शासन आपल्या दारी’ या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लोकांना धमकीवजा संदेश पाठवले जात […]

अधिक वाचा..

महागाईच्या मुद्द्यावर महिला काँग्रेसने मोदी सरकारला जाब विचारावा; नाना पटोले

मुंबई: नारीशक्ती ही मोठी शक्ती असून महिलांची लोकसंख्या ५० टक्के आहे. महिलांनी मतदानात सक्रीय सहभाग घेतला तर मोदी सरकारचा पराभव अटळ आहे. मोदी सरकारच्या काळात महागाई प्रचंड वाढली असून या महागाईचा सामना सर्वात आधी महिलांना करावा लागतो. महागाईने जगणे कठीण झाले आहे. महागाईच्या मुद्द्यावर महिला काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारला पाहिजे, […]

अधिक वाचा..

शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणाणुळे मुंबई पाण्यात, कोट्यवधी रुपये गेले कुठे…

मुंबई: तेलंगणातील भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहित आहे. तेलंगाणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार पडले असून त्यांचे अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा आहे. तेलंगणात केसीआर यांच्या पक्षाने काय केले याची […]

अधिक वाचा..

मुंबई, तुझा सरकारवर भरोसा हाय काय?

मुंबई: मागील सरकारच्या काळात मुंबई, तुझा बीएमसी वर भरोसा नाय काय नाय काय? हे गाण मुंबई तुबल्यावर  प्रसिद्ध झालं आणि मुंबईत पाणी तुंबण्यावरती खूप चर्चा झाली. मुंबईच्या सखल भागात नेहमीच पाणी साठत. समुद्रातून भरतीच्या वेळेला परत येणार पाणी आणि पावसाचं पाणी हे एकत्र होऊन मुंबई जलमय होते हे  सगळ्यांना माहिती आहे. आदित्य ठाकरे मंत्री असताना […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा; सिद्धरामय्या

मुंबई: भारतीय जनता पक्ष जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत नव्हते. कर्नाटकच्या जनतेने भ्रष्टाचारी भाजपाला […]

अधिक वाचा..

काँग्रेसविरोधाचे मुख्य कारण नेहरूविरोध आहे; कुमार केतकर

मुंबई: भाजपला लोकसभेमध्ये आणि अन्य काही राज्यांत बहुमत असले, तरी ते पूर्णपणे त्याच्या विचारधारेमुळे आहे किंवा त्याच्या राजकारणामुळे मिळालेले यश आहे असे नाही. भाजपचे सरकार हे काँग्रेसविरोधी विचारधारा, रणनीती आणि राजकारणातून सत्तेवर आलेले सरकार आहे. सर्व साधारणपणे भाजप आणि विशेषकरून मोदी जेव्हा काँग्रेस व नेहरूंवर सातत्याने हल्ला करत असतात, तेव्हा त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, भाजपला […]

अधिक वाचा..
solapur farmer

गायीचे शेण विकून बांधला कोटीचा ‘गोधन’ बंगला; शेणातून दीड कोटीची कमाई…

सोलापूरः सांगोला तालुक्यातील इमदेवाडी गावातील एका शेतकऱ्याने शेण विकून तब्बल एक कोटी रुपयांचा बंगला बांधला असून, बंगल्याला ‘गोधन निवास’ असे नाव दिले आहे. प्रकाश नेमाडे असे शेतकऱ्याचे नाव आहे. प्रकाश नेमाडे यांच्याकडे दीडशेहून अधिक गायी आहेत. म्हातार्‍या गायी मरेपर्यंत सांभाळतात. याचा अर्थ दूध संपले की ते त्यांना सोडत नाहीत. त्यामुळे त्यांना भरपूर शेण मिळते. हे […]

अधिक वाचा..
ST

रांजणगाव, शिरूर येथील प्रवाशांना एसटी बस मध्ये बसण्यास नाकारू नये…

पुणे (सुनिल सांबारे): पुणे येथून राज्यभरातील विविध भागांमध्ये एसटी बस धावतात. पण, पुणे येथून सुटणाऱ्या एसटी बसेसमध्ये रांजणगाव, शिरूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना नाकारले जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. पण, रांजणगाव, शिरूर येथील प्रवाशांना बस मध्ये बसण्यास नाकारू नये, असे आदेश एसटी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. शिवाजीनगर मधून जाणाऱ्या बस बाबत अनेक प्रवाशांच्या तक्रारी अशा आहेत की, […]

अधिक वाचा..
Baramati teacher

शिक्षक दारू पिऊन वर्गातच झोपला; गावकऱ्यांनी काढला व्हिडीओ अन् पुढे…

बारामती: तरडोली (ता. बारामती) येथील भोईटे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक शिक्षक चक्क दारू पिऊन झोपला होता. सजग नागरिकाने अचानक शाळा भेट केल्याने सदर प्रकार समोर आला. याबाबतचा व्हिडीओ बनविला गेल्याने बारामती तालुका गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली असून कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. भरत चव्हाण असे या शिक्षकाचे नाव आहे. भोईटेवाडी जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..