शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हाय हाय

महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक मुंबई: शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… या कृषी मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… निवडणूकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट,गाजर हलवा…खोके सरकार हाय हाय… ५०० कोटीचा घोटाळा करणार्‍या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे…सट्टा लावतो म्हणणार्‍या मंत्र्यांचा धिक्कार असो… अशा गगनभेदी घोषणांनी […]

अधिक वाचा..

आदिवासींना वनवासी बोलणे हा आदिवासींचा अपमान आहे; शरद पवार

मुंबई: आज या देशात आणि राज्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. त्यांना अजूनही ख-या अर्थाने जीवन जगण्याची अपेक्षा आहे. ती स्थिती अद्यापही पूर्णत्वाला गेली असा निष्कर्ष काढता येत नाही. काही लोक त्यांना वनवासी म्हणतात. वनवासी म्हणणं एकप्रकारे आदिवासींचा अपमान आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ते आदिवासीच आहेत. जल, जंगल आणि जमीन इथे ते खरे […]

अधिक वाचा..

जनाची नि मनाची दोन्हीची लाज ठेवा, शिवनीती आचरणात कधी आणणार?

मुंबई: भीक नको कुत्रं आवर, नंगे से खुदा भी डरता है! अशा म्हणी वारंवार प्रकर्षाने केवळ महिलाच नाही तर पुरुषांच्या मनातही येत असतील. महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक सोहळे झाले, विधानसभेत महिला आमदाराच्या लक्षवेधी आल्या. अनेक मंत्री,सत्ताधारी व विरोधी पक्षी आमदार अनुपस्थित असलेले दिसले. चौथे महिला धोरण येण्याचा मार्ग सुकर झाला, पण आपण अजुनही धर्मिय आवरणात […]

अधिक वाचा..

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; संभाजीनगरचे 6 जणांचा जागीच मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी..

औरंगाबाद: समृद्धी महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. मेहकर-सिंदखेडराजा दरम्यान (जि. बुलढाणा) लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक इर्टिगा गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहाजण जागीच ठार झाले. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमी तसेच मृत हे छत्रपती संभाजीनगरमधील एन-11 मधील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली […]

अधिक वाचा..

चिंता वाढली! छत्रपती संभाजीनगरात H3N2 विषाणूचा शिरकाव…

औरंगाबाद: देशात H3N2 मुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून छत्रपती संभाजीनगर शहरात देखील H3N2 विषाणूचा शिरकाव झाला आहे. तर ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण घराघरांत आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, नेहमी हात धुवावेत, गर्दी टाळावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. H3N2 विषाणूचे लक्षणे H3N2 हा एक गैरमानवी इन्फ्लूएंझा विषाणू आहे. हा विषाणू सामान्यतः […]

अधिक वाचा..

मुंबईतील सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कांदिवलीतील ‘स्कायवॉक’, सरकता जीन्याचे भूमिपूजन श्रीकृष्णनगर नदीवरील पुलाचे लोकार्पण मुंबई: कांदिवलीच्या समता नगर येथील स्कायवॉक आणि सरकता जीना हा सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी पडणार आहे. या स्कायवॉकमुळे सर्वसामान्यांचे पैसे आणि वेळ वाचेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या भूमिपूजन सोहळ्यासाठी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार प्रवीण दरेकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्हि.आर. श्रीनिवास आदी […]

अधिक वाचा..

शिक्षणाबरोबर नैतिक मूल्य, संस्कृती,संस्कारक्षम शिक्षण असणे आवश्यक

मुंबई: देशाच्या प्रगतीला अधिक गती देताना शिक्षणाबरोबरच नैतिक मूल्य, संस्कृती, संस्कारक्षम शिक्षण असणे काळजी गरज आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील केले. पनवेल येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती जनार्दन भरत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट,कॉमर्स व विज्ञान महाविद्यालयाचा रौप्यमहोत्सव समारंभ कार्यक्रम संपन्न […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना कोडींगचे प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाचा करार

मुंबई: कोडींगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. या उद्देशाने राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर इनिशिएटिव तसेच लीडरशिप फोर इक्विटी या दोन संस्थांसमवेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक […]

अधिक वाचा..

राहुलजी गांधींवर बोलण्याएवढी नितेश राणेंची राजकीय उंची व पात्रता नाही…

मुंबई: काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांची तुलना दहशतवादी लादेन व कुख्यात गुंड दाऊदशी करुन आमदार नितेश राणे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. राहुलजी गांधी यांच्यावर बोलण्याएवढी नितेश राणे यांची राजकीय उंची व पात्रता नाही, त्यांनी वाह्यात बडबड थांबवावी अन्यथा त्यांचे वस्त्रहरण त्यांच्याच भाषेत करु, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल […]

अधिक वाचा..

शिवनेरी ते वढु बुद्रुक स्वतंत्र मार्गाचा मुख्यमंत्र्यांचा विचार

वढू बुद्रुकच्या ग्रामस्थांना दिली वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ग्वाही शिक्रापूर (शेरखान शेख): वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या शिष्ठमंडळाने नुकतेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी ते छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ वढु बुद्रुक हा संपूर्ण मार्ग राज्यभरातील शिवभक्त व शंभूभक्तांसाठीचा […]

अधिक वाचा..