३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चुलत भावाने केला लैंगिक अत्याचार; भावाला अटक

बिहार: देशभरात महिलांवरील अत्याचार थांबायचं नाव घेत नसल्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील पटणा येथील सलीमपूर पोलिस ठाण्याअंतर्गत एका ३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना संपूर्ण परिसरात भीती आणि संताप पसरवून गेली आहे. स्थानिक नेते सूरज कुमार बंटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी घराजवळ खेळत असताना तिचा अल्पवयीन […]

अधिक वाचा..

पुण्यात ७७ वा प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय सोहळा उत्साहात पार पडला

पुणे: भारतीय संविधानाच्या बळावर विविध भाषा, धर्म, जाती आणि संस्कृती असलेला भारत जगातील सर्वात मोठा व यशस्वी लोकशाही राष्ट्र आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात सांगितले. पोलीस संचलन मैदानावर पार पडलेल्या […]

अधिक वाचा..

अविनाश यादव यांची पांढऱ्या चंदनाची यशस्वी शेती

उत्तर प्रदेश: अलीकडच्या काळात शेतकऱ्यांचा दृष्टिकोन पारंपरिक शेतीवरून नवीन, उत्पन्नदायक पिकांकडे वळत आहे. त्याचाच उत्तम प्रत्यय अविनाश कुमार यादव यांच्या पांढऱ्या चंदनाच्या यशस्वी प्रयोगातून दिसतो. अविनाश यादव हे १९९८ मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले होते, पण शेतीविषयीची आवड आणि धाडसाने त्यांनी २००५ मध्ये नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला पारंपरिक पिकांवर शेती करत […]

अधिक वाचा..

प्रेम वादातून युवतीची क्रूर हत्या; मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरले अन शहरात फिरवले

आग्रा: 23 जानेवारी रोजी आग्र्यातील ट्रान्स यमुना परिसरात एक भयंकर घटना घडली, ज्यात एका युवतीची तिच्या प्रियकराने क्रूरतेने हत्या केली. प्रेयसीवर संशय असल्यामुळे आरोपीने चाकूने तिचा गळा चिरला, मृतदेहाचे तुकडे केले आणि ते पोत्यात भरून शहरात फिरवले. कुटुंबीयांनी मुलगी रात्री घरी न आल्याने शोध सुरु केला. मुलगी सापडत नसल्याने त्यांनी ट्रान्स यमुना पोलिस ठाण्यात बेपत्ता […]

अधिक वाचा..

देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत: राज्यव्यापी विश्वविक्रम

मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्र प्रथम’ उपक्रमांतर्गत राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांनी एकाच वेळी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत सादर केली. या उपक्रमात दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर सात लाख शिक्षकांनीही मार्गदर्शन केले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या माहितीप्रमाणे, या उपक्रमाची अधिकृत नोंद World Book of Records, London या आंतरराष्ट्रीय संस्थेत झाली असून यामुळे विश्वविक्रम […]

अधिक वाचा..

पुण्यातील शनिवारवाड्यात ‘वंदे मातरम्’ १५० वर्षांच्या गौरवस्मृतीसह फडकली

लष्करी वाद्यवृंदाच्या धमाकेदार सादरीकरणाने ऐतिहासिक किल्ला भारावून गेला पुणे: पुणे शहराच्या वारशाच्या केंद्रस्थानी, ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात देशभक्तीची पताका फडकवत विशेष लष्करी वाद्यवृंद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘वंदे मातरम्’ या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आर्मर्ड कॉर्प्स आणि स्कूल लष्करी वाद्यवृंदाने बॉम्बे इंजिनियर ग्रुप (बीईजी) सेंटरच्या पाईप बँडसह जॅझ बँडचा समन्वय साधत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. खडकी […]

अधिक वाचा..

राजकारणापेक्षा देश, राज्य आणि समाज मोठा

77 व्या प्रजासत्ताक दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन ठाणे: सत्तासंघर्ष आणि राजकारणापेक्षा देश, राज्य आणि समाज मोठा असतो. धर्माच्या पलीकडे जाऊन कोणावरही अन्याय न होऊ देता सर्व समाजघटकांना सोबत घेऊन कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती करणे हेच आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे पोलीस […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अधिकारी मोहन जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव: उमरगा तालुक्यातील तलमोड येथे 26 जानेवारी रोजी झालेल्या शासकीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अचानक हृदयविकाराचा झटका येऊन दारूबंदी विभागाचे अधिकारी मोहन जाधव यांचा मृत्यू झाला. घटनेवेळी अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक झेंडावंदनासाठी उभे होते. राष्ट्रगीत सुरू होण्याच्या क्षणी मोहन जाधव अचानक कोसळले. तातडीने उपस्थितांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉक्टरांच्या हाती काही होऊ शकले […]

अधिक वाचा..

मराठमोळा रिल स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम यांचे निधन

मुंबई: मराठमोळा रिल स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. प्रथमेश गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, आणि आज त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावरून ही दु:खद बातमी सर्वांना दिली आहे. त्यांच्या अचानक निधनाने त्यांच्या असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रथमेश कदम आणि त्यांची आई प्रज्ञा कदम यांचे सोशल […]

अधिक वाचा..

पुण्यात मगरपट्टा चौक परिसरात गुंडांच्या टोळीची धुडगूस, नागरिकांमध्ये दहशत

पुणे: शनिवारी रात्री मगरपट्टा चौक परिसरात सुमारे ७ ते ८ जणांच्या गुंड टोळीने धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक रहिवाशांमध्ये सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हातात शस्त्रे घेऊन आलेल्या या तरुणांनी रस्त्यावरून जाणाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचबरोबर परिसरातील काही दुकानांची […]

अधिक वाचा..