‘कुणी न्याय देईल का न्याय’ माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट

शिरुर (तेजस फडके) करडे (ता. शिरुर) येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत एका माजी सैनिकाची पत्नी भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवुन तिचा राजीनामा घेत तिला कंपनीच्या भागीदारीतुन काढुन टाकण्यात आले असल्याने रेश्मा राहुल वाळके (वय ३७) रा. करडे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे चार जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. परंतु फिर्याद दाखल केल्यानंतर […]

अधिक वाचा..

शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात एका माजी सैनिकाची पत्नी कंपनीत भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवुन तिचा राजीनामा घेत तिला कंपनीच्या भागीदारीतुन काढुन टाकण्यात आले असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असुन याबाबत रेश्मा राहुल वाळके (वय ३७) रा. करडे ता. शिरुर, जि पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे चार जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.   याबाबत […]

अधिक वाचा..

धक्कादायक; ५ ते ६ जणांच्या टोळक्याकडुन तरुणाचे अपहरण करुन लोखंडी रॉडने बेदम मारहाण

दौंड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच दौंड तालुक्यात ५ ते ६ जणांनी एका तरुणाला लोखंडी रॉड, लाथा बुक्यानी जबर मारहाण करुन मारहानीचा व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार  उघडकीस आला असुन नात्यातील तरुणीला मोबाईलवर संदेश पाठवल्याच्या संशयावरुन या तरुणाला बेदम मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.   पानवली (ता. दौंड) […]

अधिक वाचा..

शिरुर; उस तोडणीसाठी मजुर देण्याच्या नावाखाली पाच लाख रुपये घेऊन फसवणुक

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील एका व्यक्तीस उस तोडणीसाठी मजुर देण्याच्या नावाखाली बँक अकाउंट, फोन पे द्वारे तसेच रोख स्वरुपात एकुण ५ लाख ५ हजार रुपये घेऊन फसवणुक केल्याप्रकरणी रवी मुलचंद पवार, अविनाश मूलचंद पवार दोघेही (रा.हनुमान खेडा ता. चाळीसगाव, जि.जळगाव) या दोघांविरोधात वैभव राघू पाठक (वय ३५) रा. कुकडी कॉलनी, पराग कारखाना, रावडेवाडी, ता. […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरांनी हिसकावला 

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरात सोनंसाखळी चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असुन वर्दळीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन पायी चालतअसणाऱ्या किंवा दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या मुली व महिलांच्या गळ्यातील सोनंसाखळी करण्याचे प्रकार सध्या शिरुर शहरात वाढत चालले आहेत. (दि २६) जानेवारी २०२४ रोजी मैत्रिणीसोबत पायी चाललेल्या एका महिलेचे मिनी मंगळसुत्र दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी जबरदस्तीने ओढुन चोरुन […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील मुखई आश्रम शाळेच्या विज्ञान उपकरणाची राज्यासाठी निवड….

शिक्रापूर (योगेश शेंडगे): पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व सेंट जोसेफ बॉइस स्कूल खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ते २४ जानेवारी रोजी सेंट जोसेफ बॉईस स्कूल खडकी पुणे येथे झालेल्या ५२व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये कै.रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता ८ वी मधील कल्याणी कदम व साई कुरकुटे या विद्यार्थ्यांनी “पेट्रोल […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना स्वच्छ्ता किट भेट

हळदी – कुंकू कार्यक्रमात स्वच्छतेचा संदेश शिरूर (अरूणकुमार मोटे): संक्रांतीपासून रथ सप्तमी पर्यंत महिला हळदी कुंकू कार्यक्रम साजरे करत असतात.यानिमित्त अनेक वेगवेगळे वान दिले जाते.तर्डोबाची वाडी येथे रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने समता नगर येथील भिल्ल समाजातील महिलांसोबत हळदी कुंकू कार्यक्रम साजरे केले. यावेळी वान म्हणून आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वछता खूप महत्वाची […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांनी अथक परीश्रम घेत हरवलेल्या मुलीला केले आईच्या स्वाधीन

शिरूर (अरूणकुमार मोटे): रांजणगाव मधून वडीलांशी घरात किरकोळ वाद झाल्याने रागाच्या भरात १२ वर्षीय आशियाना वहीद अन्सारी ही मुलगी दि. २३ रोजी सकाळी १०च्या दरम्यान घर सोडून निघून गेली होती. ती चा शोध घेऊन ती दुपारपर्यंत घरी परत न आल्याने तिच्या आईने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत मुलीचा शोध घेण्याकामी रडत रडत विणवणी केली. त्यानंतर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी तर २ शेळ्या १ वासरू ठार 

पाबळ (सुनिल जिते): शिरुर, जुन्नरसह जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांत बिबट्याच्या उपद्रवाचे आणि मानवावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहेत. मात्र, प्रशासन पातळीवर मात्र पुरेसे गांभीर्य नसल्याचेच दिसत आहे. वनविभागाच्या तोकड्या उपाययोजनांपुढे बिबट्या भारी ठरत असताना आणि गेल्या दोन वर्षांत आठजणांना जीव गमवावा लागला असताना शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचा कारभार मात्र गेल्या तीन महिन्यांपासून प्रभारीच्या जीवावरच बेतला असल्याचे चित्र आहे. […]

अधिक वाचा..

कामातून स्वतःची ओळख निर्माण करा; शिक्षणाधिकारी संजय नाईकडे

शिरुर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे संजय नाईकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती शिरुर शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी (दि. २२) जानेवारी रोजी तालुकास्तरावर सेफ्टी ॲण्ड सिक्युरिटी या विषयावर विजयमाला इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्याध्यापकांना संबोधित करताना शिक्षणाधिकारी […]

अधिक वाचा..