मद्यधुंद ट्रक चालकाच्या धडकेत दोघे बापलेक ठार

शिक्रापूर चाकण रस्त्यावरील वाजेवाडी येथील अपघात शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावरून मद्यधुंद अवस्थेत ट्रक घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मारुती सायबा खाडे व लक्ष्मण मारुती खाडे या बापलेकांचा मृत्यू झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे श्रावण वसंत गव्हाळे या ट्रक चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC फेज तीन मध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरच्या माध्यमातून रोजगार निर्मिती; उद्योगमंत्री

रांजणगाव गणपती (तेजस फडके): महाराष्ट्रात रांजणगाव औद्योगिक वसाहतीत केंद्र शासनाने इलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतलेला असुन त्याच्या इन्फ्रास्ट्रॅक्चरसाठी जवळपास 347 कोटी रुपये हे महाराष्ट्र शासनाने मंजुर केलेले आहेत. 650 कोटीच्या प्रोजेक्टला आधीच जागा दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचा प्लॅग अँड प्ले नावाचा जो प्रकल्प आहे. तो 60 युनिट साठी याठिकाणी सुरु करत असुन त्याला जर […]

अधिक वाचा..
Mathadi

माथाडीच्या नावाखाली बोगस पैसे उकळल्यास कायदेशीर कारवाई: उद्योगमंत्री

रांजणगाव गणपती (तेजस फडके): माथाडी कायद्याप्रमाणे जे खरोखरच माथाडी आहेत. त्यांना न्याय देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असून, माथाडी कामगारांवर अन्याय होऊ नये. तसेच त्यांच्या कुटुंबावर अन्याय होऊ नये यासाठी सरकार काळजी घेत आहे. परंतु, माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या फाडून पैसे उकळणे ही चुकीची प्रवृत्ती असून जर माथाडीच्या नावाखाली माथाडीशी कसलाही संबंध नसलेल्या संघटना दादागिरी […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या वाबळेवाडीत जमिनीच्या वादातून हाणामारी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी येथे जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर गवारे, दादा ज्ञानेश्वर गवारे, आशा ज्ञानेश्वर गवारे, सुभाष जयवंत वाबळे, अजित सुभाष वाबळे यांच्यासह दोन अनोळखी इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी येथे अजित वाबळे व आशाबाई […]

अधिक वाचा..

पुणे नगर रोडवर लावलेल्या फ्लेक्स मनोऱ्यांमुळे अपघाताचा धोका

असंख्य दुर्घटना होऊन देखील प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) सह संपूर्ण पुणे नगर रस्त्यावर कोरेगाव भिमा, सणसवाडी, कोंढापुरी येथे अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या असंख्य फ्लेक्सच्या मनोऱ्यामुळे यापूर्वी अनेक लहान मोठे अपघात झालेले असून सध्या वादळामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडलेल्या असताना पुणे नगर रस्त्यावर अनेक लहान मोठ अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली असताना […]

अधिक वाचा..

करंदीत अभिरुप शिष्यवृत्तीतील गुणवंतांचा सन्मान

शौर्य शेळकेचा जिल्ह्यात प्रथम तर राज्यात चौथा क्रमांक शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाच विद्यार्थ्यांनी भारतीय अभिरुप (आयएएस) शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित करत यश मिळवले असून शौर्य सचिन शेळकेने जिल्ह्यात प्रथम तर राज्यात चौथा क्रमांक मिळवला असून विद्यार्थ्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला आहे. करंदी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..

राज्यातील कारागृहावर राहणार आता ड्रोनची नजर

शिक्रापूर (शेरखान शेख): राज्यातील कारागृहावर आता ड्रोनची नजर ठेवली जाणार असून त्यामुळे कारागृह अंतर्गत सुरक्षितता आणि कैद्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवण्यासाठी मदत होणार आहे. तर पहिल्या टप्प्यात १२ ठिकाणी ड्रोन द्वारे पेट्रोलिंग केले जाणार असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक मुख्यालय […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सोंडेआळी येथे एका बंद घरात शंतनू नाना सोंडे या 23 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सोंडेआळी येथे काही युवक बसलेले असताना त्यांना येथील विठ्ठल सोंडे यांच्या बंद पडलेल्या खोलीमध्ये एका […]

अधिक वाचा..
vvm nimgaon mahalungi

निमगाव म्हाळुंगी येथील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात…

शिक्रापूरः विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी या विद्यालयामध्ये इयत्ता १०वीच्या सन २००१-०२ या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा रविवारी (ता. १६) आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षकांसह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्नेह मेळाव्यास विद्यालयाचे माजी प्राचार्य बाजीराव पडवळ सर, बाजीराव पुंडे सर, पवार डी. ए.सर, अर्जुन चव्हाण सर, विष्णू मुंजाळे सर अभिनव […]

अधिक वाचा..
lahu thorat

वाघाळे येथील लहू थोरात यांची मतदार प्रतिनिधी पदी निवड!

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथील लहू बाळासो थोरात यांची शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या मतदार प्रतिनिधी पदी निवड करण्यात आली आहे. संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. शिवाय, परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दिलीप थोरात यांच्या अध्यक्षखाली मंगळवारी (ता. १८) सोसायटीची बैठक पार पडली. यावेळी सोसायटीचे संचालक मंडळ, […]

अधिक वाचा..