dilip-walse-patil-devdatta nikam

आंबेगाव-शिरूर विधानसभा निवडणूकीचा Live निकाल…

मुख्य बातम्या राजकीय शिरूर तालुका

शिरूर (तेजस फडके / अरुणकुमार मोटे): आंबेगाव-शिरूर मतदार संघात राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यात लढत होत आहे. निवडणूकीचा निकाल आज (शनिवार) लागणार असून, अनेकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

Live निकाल…

दिलीप वळसे पाटील १००० मताधिक्यांनी विजयी
देवदत्त निकम यांचा निसटता पराभव

18व्या फेरी अखेर
दिलीप वळसे पाटील 475 मतांनी आघाडीवर

१७वी फेरी अखेर
दिलीप वळसे पाटील २०३३ मतांनी आघाडीवर

16व्या फेरी अखेर
दिलीप वळसे पाटील 2544 आघाडीवर

15वी फेरी अखेर
दिलीप वळसे पाटील 3821 मतांनी आघाडीवर

चौदावी फेरी
दिलीप वळसे पाटील 3471 मतांनी आघाडीवर

तेरावी फेरी
महायुतीचे दिलीप वळसे पाटील ४२४७ मतांनी आघाडीवर

अकरावी फेरी
दिलीप वळसे पाटील ५३१४ मतांनी आघाडीवर

10 वी फेरी अखेर
दिलीप वळसे पाटील ४२६४ मतांनी आघाडीवर

नवव्या फेरी अखेर
महायुतीचे दिलीप वळसे पाटील 2814 मतांनी आघाडीवर

चौथ्या फेरी अखेर
दिलीप वळसे पाटील ३४३ मतांनी आघाडीवर

दुसऱ्या फेरी अखेर
दिलीप वळसे पाटील 211 मतांनी आघाडीवर

पाहिली फेरी
दिलीप वळसे पाटील – 2627
देवदत्त निकम – 2770
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम 143 मतांनी आघाडीवर

तिसऱ्या फेरीत दिलीप वळसे पाटील ३४३ मतांनी आघाडीवर
दिलीप वळसे पाटील २११ मतांनी आघाडीवर
पोस्टल मतदानात देवदत्त निकम १४३ मतांनी आघाडीवर
दिलीप वळसे-पाटील आघाडीवर

———————————————————————————————————————

शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावात किती मतदान झाले; पाहा सविस्तर आकडेवारी…

कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झाल, जाणून घ्या…

राज्यात कोणाची सत्ता येणार, सर्व एक्झिट पोल्सचे निकाल जाणून घ्या…

विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदात्यांचा वाढता टक्का

Live Video: दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ रांजणगावमध्ये महिला निर्धार मेळावा; पाहा कोण काय म्हणाले…

Live Video: दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी नाही, त्यांना पराभूत करा: शरद पवार