1) बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या रुग्णांसाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरते.
2) किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी रोज सकाळी सफरचंदाचे सेवन करावे.
3) सफरचंदाच्या सेवनाने वृद्धत्वामुळे मेंदूवर होणारा परिणाम दूर होण्यास मदत होते.
4) सफरचंदात आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करतात.
5) सफरचंदात फायबर असते, जे दात मजबूत ठेवण्यास मदत करते.
6) सफरचंदाचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
7) सफरचंदाच्या नियमित सेवनाने टाइप-२ मधुमेहाचा धोका कमी होतो.
8) सफरचंद सेवन हृदयासाठी चांगले आहे. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
9) सफरचंदाचा नियमित वापर वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
10) सफरचंदाचा रस रोज सकाळी सेवन केल्याने चेहऱ्यावरील पांढरे डाग कमी होतात.
(सोशल मीडियावरून साभार)