चेहरा काळसर,अथवा चेहऱ्यावर डाग यावर घरगुती उपाय

आरोग्य

१)कार्ल्याच्या पानांचा रस लावणे.

२)मध आणि तूप एकत्र करून आंघोळी पुर्वी दोन तास लावणे.

३)कडूलिंबाच्या पानाच रस लावणे.

४)आवळ्याची पुड तेलात भिजवून लावणे.

५)काळे डाग अगर वांग असल्यास कोथिंबीर लेप ,आणि कोरड्या त्वचे ला पातळरस लावून दोन तासाने धूणे.

६)टाँमँटो चिरून रस लावणे.

७)कोरफड गर लावणे

८)रोज नित्यनेमाने आक्रोड खावा

९)साय,हळद,लिंबू ,मध एकत्र करून कोरड्या त्वचेवर लावणे अथवा चेहऱ्यावर पँक लावावा चेहरा पाच दिवसात उजळतो.त्वचा नरम रहाते.

१०)ओली हळद वाटून रस लावणे.

११)उकडलेला बटाटा लावून चेहरा मसाज करणे.मग दोर्याने तो थर काढून टाकणे .नंतर त्यावर मुलतानी माती,चंदनपावडर,जेष्ठमध पावडर व चमचा भर त्रिफळाचुर्ण याची पेस्ट करून लावणे आरशात पाहणे बदल स्वतः ला लगेचच दिसेल. नेहमी केल्यास काळपट पणा दुर होऊन कांती सतेज होईल.

(सोशल मीडियावरुन साभार)