कफ झाल्यास घरगुती उपचार

आरोग्य

१)हळदपूड साजूक तुपावर मंद आचेवर भाजून एक चमचा आले आणि तुळशी रसात ३वेळा

२)वारंवार कफ, सर्दी, पडसे, खोकला पडत असल्यास सुवर्ण सुतशेखर दोन डाळी एवढा मध, मोरावळा, किंवा दूध साखरेतून. सकाळ संध्याकाळी

३)रोज सकाळ संध्याकाळी ओवा व गुळ हळद यांचे मिश्रण जेवणा नंतर चावून खाणे.

४)शक्यतो रोज गरमपाणी पिणे फ्रिजचे पाणी टाळावेच.

५)आल्याचा रस व मध व हळद समभाग घेऊन दोन वेळा चाटण करावे.

६)हळद, मिरपूड चिमुटभर, मध, कोरफड गर चाटण केल्यास कफाचे बेटके येणं बंद होत.

६)रात्री गरमपाण्यात त्रिफळा चुर्ण घेतल्यास या विकारातून कायमस्वरूपी सुटका होते.

(सोशल मीडियावरुन साभार)