आपली पचनक्रिया व्यवस्थित रहाण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता आहे?

आरोग्य

मित्रांनो आपली पाचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैसर्गिक रित्या जे जेवण तयार होतं ते जेवण करण्यासाठी करण्याचा प्रयत्न करा.

दुसरी महत्त्वाची गोष्ट निसर्गात म्हणजे तुम्हाला भेटते ताज ते खाण्याचा प्रयत्न करा हिरव्या पालेभाज्या काकडी टोमॅटो गाजर कंदमुळे डाळिंब कच्ची खाण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचे डायजेशन व्यवस्थित राहील पचनक्रिया ही नंबर एक होईल.

मग मटकी हरभरा ही कडधान्य भिजत घाला मोडी पर्यंत मोड आलेल्या कडधान्य खाण्याचे प्रयत्न करा. मग बघा तुमचा डायजेशन कस भारी बनते ते. जेवण करताना एक ग्लास ताकाचा असायला पाहिजे मग तुमचं जेवण पंचपकवानापेक्षाही भारी होतं.

मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्र मध्ये उसाचा रस खूप असतो आपले शेतकरी पिकवत असतात परंतु सगळा ऊस कारखान्याला देतात मित्रांनो रोज एक ग्लास उसाचा रस केल्याने शरीरामध्ये डायजेशन व्यवस्थित राहते कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही.

गाई म्हशी जनावर आपण पाहतो फक्त हिरव्या पालेभाज्या खात असतात झाडाची पाने खात असतात कधी कोणती गाय म्हैस बैल रडताना दिसली का किंवा पोट दुखतंय म्हणून पाया पडताना दिसली का बिलकुल नाही कारण हे निसर्गाच्या खात असतात त्यामुळे मित्रांनो निसर्ग जवळ करण्याचा प्रयत्न करा निसर्ग भरभरून देतो खाण्याचा प्रयत्न करा.

केक जिलाबी मैद्याचे पदार्थ समोसा कचोरी तळलेले सगळे सामान हॉटेल मधलं जेवण बाहेरच खाना त्यागण्याचा प्रयत्न करा निरोगी आयुष्य जगायचं असेल तर वरच्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात उतरण्याचा प्रयत्न करा.

101% गॅरंटीने सांगतो मी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही वरच्या वापरल्या तर शंभर टक्के पेक्षाही भारी तुमचं पोट सुरळीत चालायला लागेल कोणत्याही प्रकारचं बाहेरचं औषध घेण्याची गरज तुम्हाला पडणार नाही.

निसर्गाच्या जेवढ्याजवळ राहतात निसर्गात न मिळणाऱ्या पालेभाज्यांचा जेवढा उपयोग करतात फळभाज्यांचा जेवढा उपयोग करतात तेवढं तुमचं आयुष्य सुजलम सफलम राहणार आहे.

(सोशल मीडियावरुन साभार)