नाशिकच्या पोलीस अकॅडमीत शिरुरचा झेंडा, अभिजीत काळे बेस्ट ऑल राऊंडर कॅडेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव शिरुर (सतिश डोंगरे): नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) प्रशिक्षण बॅच-१२२ मध्ये महाराष्ट्रातील ४९३ प्रशिक्षणार्थींन मधून शिरुर तालुक्यातील निमोणे येथील अभिजीत काळे हा पहिला आला. त्यास ‘बेस्ट ऑल राऊंडर कॅडेट’ हा बहुमान मिळाला आहे. शिरूर तालुक्याला पहिल्यांदा हा बहुमान मिळाला आहे. शनिवारी नाशिक येथे पार पडलेल्या […]

अधिक वाचा..

उत्तम करीअर म्हणजे काय?

मुंबई: उत्तम करिअर करण हे सध्याच्या काळात सहज आणि सुलभ असू शकत का? असा सवाल बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडतो. या प्रश्नाच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक बाजूचा आपण विचार करु या. गेल्या काही वर्षात विशेषत: गेल्या पाच सहा वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रात करिअरच्या विपुल संधी उपलब्ध झाल्या आहेत. कोणत्याही ज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांना अशा संधी मिळू शकतात. अमुकच […]

अधिक वाचा..

राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी गुणात्मक सुधारणा करावी

मुंबई: भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असला पाहिजे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विविध कार्यालय कामकाज आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित […]

अधिक वाचा..

रक्तदाब कमी करण्याचा उत्तम उपाय

शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी करणे…..! सर्व प्रकारचे मीठ… तुमच्यासोबत कधी ना कधी असे घडलेच असेल, जेव्हा तुम्ही तुमची आवडती वस्तू खातात आणि त्यात मीठ कमी झाले तर त्या पदार्थाची सारी चवचं संपते. मीठ अन्नात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. मीठ ही अशी गोष्ट आहे जी अन्नाच्या सर्व चवींना बांधून ठेवते. मीठ सोडियमचा सर्वात सामान्य स्त्रोत आहे. […]

अधिक वाचा..

आपली पचनक्रिया व्यवस्थित रहाण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता आहे?

मित्रांनो आपली पाचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैसर्गिक रित्या जे जेवण तयार होतं ते जेवण करण्यासाठी करण्याचा प्रयत्न करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट निसर्गात म्हणजे तुम्हाला भेटते ताज ते खाण्याचा प्रयत्न करा हिरव्या पालेभाज्या काकडी टोमॅटो गाजर कंदमुळे डाळिंब कच्ची खाण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचे डायजेशन व्यवस्थित राहील पचनक्रिया ही नंबर एक होईल. मग […]

अधिक वाचा..

बाबासाहेबांनी देशातील श्रेष्ठ राज्यघटना लिहिली; जोगेंद्र कवाडे

पिपल्स पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडेंची विजयस्तंभास भेट शिक्रापूर (शेरखान शेख): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात श्रेष्ठ राज्यघटना लिहून जगातील प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार देत विकासाची संधी उपलब्ध करुन दिली असल्याचे प्रतिपादन पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील ऐतिहासिक विजयस्तंभ येथे संविधान दिनाच्या निमित्ताने […]

अधिक वाचा..