महिंद्रा येणार संभाजीनगरला! १५० एकर जागेची पाहणी
छत्रपती संभाजीनगर: ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी Mahindra & Mahindra छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा औद्योगिक प्रकल्प उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने अतिरिक्त शेंद्रा अर्थात जयपूर एमआयडीसी परिसरातील सुमारे १५० एकर जागेची नुकतीच पाहणी केली असून ही जागा कंपनीला पसंत पडल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेंद्रा–जयपूर एमआयडीसीमध्ये ऑटोमोबाईल उत्पादनाशी संबंधित मोठा प्रकल्प […]
अधिक वाचा..