आता आपल्या बँक खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक माहिती मिळवण्यासाठी फक्त एक मिस कॉल करावा लागेल. देशातील प्रमुख बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी ही सोय उपलब्ध करून दिली आहे. खाली काही प्रमुख बँकांचे मिस कॉल नंबर दिले आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI): 09223766666
HDFC बँक: 18002703333
ICICI बँक: 9594612612 किंवा 9215676766
अॅक्सिस बँक: 18004195959
पंजाब नॅशनल बँक (PNB): 18001802223
बँक ऑफ बडोदा (BoB): 8468001111
युनियन बँक ऑफ इंडिया: 09223008586
कॅनरा बँक: 9015483483
IDBI बँक: 18008431122
बँक ऑफ इंडिया (BoI): 09015135135
कोटक महिंद्रा बँक: 18002740110
येस बँक: 09223920000
इंडसइंड बँक: 18002741000
सेंट्रल बँक ऑफ इंडिया: 9555244442
इंडियन बँक: 09289592895
UCO बँक: 18002740123
फेडरल बँक: 8431900900
IDFC फर्स्ट बँक: 18002700720
महाराष्ट्र ग्रामीण बँक: 7834888867
इंडियन Post Bank ( पोस्ट बँक): 8424054994 / 8424046556 किंवा 7799022509 या नंबर वर फक्त Miss Call द्या
Bank of Maharashtra : 9222281818
लाडकी बहीण योजनेचे पैसे आले किंवा नाही हे तुम्ही फक्त तुमच्या Register नंबर वरुण Miss Call देऊन तपासू शकता, ग्राहकांनी त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून संबंधित बँकेच्या मिस कॉल नंबरवर कॉल करावा, आणि काही क्षणांतच त्यांना एसएमएसद्वारे त्यांच्या खात्यातील शिल्लक मिळेल.