स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील बदललेली जिल्हा व तालुका नावे

औरंगाबाद जिल्हा → छत्रपती संभाजीनगर

उस्मानाबाद जिल्हा → धाराशिव

अहमदनगर जिल्हा → अहिल्यानगर

वेहळे तालुका → राजगड

अंदमान–निकोबार बेटांची नवीन नावे

पोर्ट ब्लेअर → श्री विजय पुरम

रोज आयलंड → सुभाषचंद्र बोस द्वीप

नील आयलंड → शहीद द्वीप

हेवलॉक आयलंड → स्वराज द्वीप

राष्ट्रपती भवनातील बदललेली नावे

दरबार हॉल → गणतंत्र मंडप

अशोक हॉल → अशोक मंडप

भारतातील अभिजात भाषा (वर्षासह)

भाषा

वर्ष

तामिळ

2004

संस्कृत

2005

तेलुगू

2008

कन्नड

2008

मल्याळम

2013

ओडिया

2014

मराठी

2024

पाली

2024

प्राकृत

2024

आसामी

2024

बंगाली

2024

भारतातील एकूण अभिजात भाषा : 11

महत्त्वाची घटनात्मक माहिती

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (कलम 356) – 3 वेळा

1980 – 112 दिवस

2014 – 32 दिवस

2019 – 12 दिवस

भारतात राष्ट्रीय आणीबाणी (कलम 352) – 3 वेळा

1962

1971

1975

रुपयाचे अवमूल्यन – 3 वेळा

1949

1966

1991

नोटबंदी – 3 वेळा

1946

1978

2016

महानगरपालिका : महत्त्वाची तथ्ये

भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका → मद्रास (चेन्नई)

महाराष्ट्रातील सर्वात जुनी → बृहन्मुंबई

भारतातील सर्वात श्रीमंत → बृहन्मुंबई

क्षेत्रफळाने सर्वात मोठी → पुणे महानगरपालिका (536.18 चौ.कि.मी.)

सदस्यसंख्येने सर्वात मोठी → बृहन्मुंबई (227 सदस्य)

सर्वाधिक महानगरपालिका असलेले राज्य → महाराष्ट्र (29)

सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा → ठाणे (6)

सर्वात शेवटी स्थापन झालेली महानगरपालिका → जालना (29 वी)