क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला…

मुंबई: “कोट्यवधी भारतीयांचं वेड असलेल्या क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष ही शिरीष कणेकर यांची ओळख होती. क्रिकेट, सिनेमासह अनेक क्षेत्रातील रंजक गोष्टींचा खजिना त्यांच्याकडे होता. या रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला त्यांच्याकडे होती. या कलागुणांच्या जोरावर त्यांनी क्रिकेट, सिनेमावेड्या मराठी माणसांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राला चटका लावणारी घटना […]

अधिक वाचा..

गुरुंकडून मिळालेले ज्ञान खरी संस्कार शिदोरी: महेश ढमढेरे

शिक्रापूर (शेरखान शेख): गुरुंकडून मिळणारी ज्ञानरुपी संस्कार शिदोरी हीच खरी यशाची गुरुकिल्ली असून मुलांनी आई वडिलांप्रमाणे शिक्षक व गुरुजनांचा आदर करावा, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेश ढमढेरे यांनी केले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात शिक्षक दिनाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या गुरुजन […]

अधिक वाचा..

शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञान वाढीसाठी नवीन संकल्पना राबवणार: अरमीन मोदी

शिक्रापूर (शेरखान शेख): शालेय मुलांच्या सध्याच्या शिक्षणात टॅब महत्वाचा घटक बनला असून विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान प्राप्त करुन घेण्यासाठी टॅब सह नवीन संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन जपानच्या आस्थानो काय संस्थेच्या अरमीन मोदी यांनी केले. कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालय येथे यापूर्वी कोरोना काळामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी तीस टॅब उपलब्ध करुन देणाऱ्या आस्था […]

अधिक वाचा..