युरिक ॲसिड वाढलेलं असेल तर थंडीत अजिबात खाऊ नका ३ भाज्या, अजून वाढेल त्रास
थंडीला सुरूवात होताच अनेक लोकांना सांध्यांच्या दुखण्याची समस्या त्रास देऊ लागते. या वेदनेपासून आराम मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात, पण काही वेळा चुकीच्या सवयींमुळे ही समस्या अधिक वाढते. खासकरून युरिक अॅसिड वाढलं असलेल्या रुग्णांनी थंडीच्या दिवसांत आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हव. जेव्हा शरीरात युरिक अॅसिडची लेव्हल वाढते, तेव्हा ते मूत्राद्वारे बाहेर निघत नाही आणि सांध्यांमध्ये […]
अधिक वाचा..