हिवरे कुंभार जि.प. शाळेचे माजी विद्यार्थी ३२ वर्षांनी शिवनेरीवर; गुरुजींच्या डोळ्यांत आनंदाश्रू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या १९९५ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३२ वर्षांनंतर ऐतिहासिक शिवनेरी गडावर अत्यंत भावनिक आणि उत्साही वातावरणात पार पडला. बालपणी एकाच वर्गात शिकलेले विद्यार्थी पुन्हा एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, तर त्या आठवणी घडविणाऱ्या गुरुजनांचा सत्कार हा या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला. या वेळी […]

अधिक वाचा..

चित्रनगरीच्या बाप्पाचे उत्साहात आगमन; ३२ वर्षांची समृद्ध परंपरा

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात `चित्रनगरीच्या बाप्पाचे ‘चे सोमवारी ढोल-ताशांचा गजर आणि लेझीमच्या तालावर उत्साहात आगमन झाले. या आगमनाबरोबरच चित्रनगरीतील ३२ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली. राज्याचा अधिकृत राज्य महोत्सव म्हणून राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे यंदा सर्वत्र उत्साही वातावरण आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक […]

अधिक वाचा..

शिरुर येथे तब्ब्ल 32 वर्षांनी न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची भरली शाळा

शिरुर (मुकुंद ढोबळे): थरथरते हात… चालण्यातही मंदपणा.. क्षीणन झालेले शरीर.. तर काही आजही तसेच…. ज्यांचे धपाटे पाठीत खाल्ले त्या धपाट्यांनी दिलेकी शिकवण…घेऊन 32 वर्षांनी त्याच गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत फुलांच्या पायघड्या … फुलांची पायावर उधळण करीत… चरण पूजन.. औक्षण करीत… विठ्ठलरुपी गुरुजनांना विठ्ठल रुक्माई ची मूर्ती ही भेट देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज त्यांचा […]

अधिक वाचा..

शिरुर विद्याधाम प्रशालेत अवघ्या 32 वर्षांनी भरला दहावी बारावीचा वर्ग…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील विद्याधाम प्रशालेत 1990- 1992 इयत्ता दहावी- बारावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती असलेले प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी एका आगळ्या वेगळया अशा कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले. 70 ते 89 वयोगटातील गुरुजनांचे बँड व तुतारीच्या गजरात स्वागत केले. गुरुजनांच्या आगमनाने सारे वातावरण भारावून गेले. फुलांच्या पायघड्यांवरुन शिक्षक येताना प्रत्येकाने नमस्कार करुन त्यांचे […]

अधिक वाचा..