शिरुर तालुक्यात गोडाऊनची भिंत पडली अन तीन तासात साखरेची चक्क ३९२ पोती चोरीला गेली…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असुन या ठिकाणी अनेकवेळा चोऱ्या तसेच इतर प्रकार घडत असतात. परंतु रांजणगाव MIDC मध्ये असलेल्या एका गोडाऊनची भिंत पडली अन तीन तासात एक नव्हे दोन नव्हे तर चक्क ३९२ साखरेची पोती चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी (Ranjangaon […]
अधिक वाचा..