सुटलेलं पोट, वाढलेलं वजन झपाट्याने कमी करण्यासाठी आहारात करा ‘हे’ ५ बदल

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना वाढलेले वजन ही गोष्ट सातत्याने सतावत असते. वाढलेल्या वजनामुळे आजकाल अनेक जण चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येते, कारण जास्त वजनामुळे शरीराला हळूहळू विविध आजार ग्रासू शकतात. वजन कमी करण्यासाठी अनेक जण तासन् तास जिममध्ये जाऊन घाम गाळतात. एवढेच नव्हे, तर खाण्या-पिण्यावरसुद्धा नको तितके […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यांत आहारामध्ये करा ‘हे’ ५ बदल, अपचन – डिहायड्रेशन होणार नाही 

दिवसेंदिवस हळूहळू उन्हाच्या तडाख्याचा जोर वाढू लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे आणि उकाड्याने जीव कासावीस होतो. जसजसा उन्हाचा तडाखा वाढू लागतो, तसे थकवा, डिहायड्रेशन, अंगाची लाही लाही होणे, पोटांत जळजळ होणे यासारख्या समस्या सतावू लागतात. उन्हाळयात होणाऱ्या या शारीरिक समस्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केला पाहिजे. खरंतर, प्रत्येक ऋतूनुसार आपल्या खाण्यापिण्याच्या […]

अधिक वाचा..