महाबळेश्वरच्या पर्यटन विभागाच्या कामांवरील स्थगिती उठवा; आदित्य ठाकरे

मुंबई: महाबळेश्वर येथील पर्यटन विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या कामांवरील स्थगिती उठवून काम सुरु करण्याची मागणी शिवसेना नेते व माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. महाबळेश्वर हे महाराष्ट्र राज्यामधील महत्वपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. या पर्यटन स्थळास चालना मिळावी, त्याचा अधिक विकास व्हावा म्हणून माननीय शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन मंत्री म्हणून […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचे पाच तुकडे करण्याचा गद्दारांचा डाव स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके

मुंबई: स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके हे धोरण घेऊन पुढे जाणाऱ्यांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही, त्यांनी माझं नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे हे लक्षात ठेवावं, असा गर्भीत इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. आज जालना जिल्ह्यातील रामनगर येथे आयोजित शिवसंवाद कार्यक्रमात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मिंदे सरकारला चांगलेच फटकारले. गद्दारांनी महाराष्ट्राचे पाच तुकडे करण्याची […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी आहे की सरकारच्या कंत्राटदार मित्रांसाठी?

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी प्रशासक पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी नसून वर्षा बंगल्यावरुन सरकारच्या कंत्राटदार मित्रांसाठी तयार करण्यात आलाय अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली. या अर्थसंकल्पात सगळी उधळपट्टी ही कंत्राटदारांसाठी सुरु असल्याचा […]

अधिक वाचा..