अल्पवयीन मुलीस फुस लाऊन पळवणारे ते दोघे दीड महिन्यानंतर नाशिक येथे जेरबंद

पोलिसांना दीड महिना देत होते गुंगारा गेवराई: अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळवणा-या त्या दोघांना अखेर बुधवारी नाशिकमध्ये गेवराईच्या तलवाडा पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून, गुन्हा दाखल झाल्यापासून ते दोघे पोलिसांना देत होते गुंगारा दीड महिन्यानंतर पोलीसांची कारवाई गोवर्धन यलदाळे, रा. रोहीतळ, ता. गेवराई व सतीश (मल्या) माळोदे रा. नाळवंडी, ता. बीड या दोघांनी एका अल्पवयीन मुलीस […]

अधिक वाचा..

अज्ञात व्यक्तीने पळवून नेला अशी फिर्याद असलेला मुलगा सुखरुप घरी परतला…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील बाबुरावनगरमधील प्रज्वल गिरे या 8 वर्षीय मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अमिष दाखवून त्याच्या अज्ञातपणाचा फायदा घेत पळवून नेल्याची फिर्याद त्याची आई प्रिती विनोद गिरे यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. वडिलांकडे जातो, असे सांगून तो घराबाहेर गेला होता. आई रागावल्याने आईवर रुसुन तो पायी पायी पुणे -नगर रोडवडील बोऱ्हाडे मळा […]

अधिक वाचा..

धक्कादायक; शिरूरच्या बाबुरावनगरमधून लहान मुलाला नेले पळवून

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यात लहान मुलांसह तरुण मुला-मुलींचे, विवाहीत महीलांचे पळून जाण्याचे व पळवून नेण्याचे प्रकार वाढले असून याबाबत नागरीकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. शिरुर शहरातील बाबुराव नगरमधील प्रज्वल गिरे या आठ वर्षीय मुलाला कोणीतरी अज्ञात इसमाने अमिष दाखवून त्याच्या अज्ञातपणाचा फायदा घेत पळवून नेल्याची घटना घडली असुन याबाबत त्याची आई प्रिती विनोद […]

अधिक वाचा..