GST मोठा निर्णय! 12 आणि 28% रद्द, आता फक्त 5 आणि 18% GST; ‘या’ वस्तू स्वस्त होणार

औरंगाबाद: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिलच्या 56व्या बैठकीनंतर ऐतिहासिक घोषणा केली असून 22 सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. म्हणजेच 12% आणि 28% स्लॅब संपुष्टात आले आहे. आता जाणून घ्या कोणत्या वस्तू-सेवा स्वस्त झाल्या आहेत. 5% जीएसटीमध्ये स्वस्त झालेल्या वस्तू हेअर ऑईल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट सोप, टूथब्रश, शेव्हिंग क्रीम बटर, तूप, चीज, […]

अधिक वाचा..

हिंदीची सक्ती करून मराठी भाषा, अस्मिता व संस्कृती नष्ट करण्याचा डाव, हिंदी भाषेची सक्ती रद्द करा

मुंबई: मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. विविधेत एकता ही आपली ओळख असून ती ओळख पुसण्याचा भाजपाचा डाव आहे. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

महिलांच्या विरोधात जे हिंसाचार आणि अत्याचाराचे गुन्हे आहेत ते रद्द करता कामा नयेत

पुणे: पुणे शहरांमध्ये नोव्हेंबर २०२४ पासून आतापर्यंत जे गुन्हे घडलेले आहेत त्याबाबत आज पुणे पोलीस आयुक्तालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्याचबरोबर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घडलेल्या गुन्ह्यांच्या कारवाईबाबत सादरीकरण केले. यावेळी घडलेल्या […]

अधिक वाचा..