महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थानिक समिती गठीत करा

ठाणे: कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत जिल्हास्तरावर कामाच्या ठिकाणी महिलांचा होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय स्थानिक समिती कार्यरत असते. शासन निर्णय क्र.मकची-२०१४/ प्र.क्र.६३/ मकक दि.११ सप्टेंबर, २०१४ अन्वये जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर स्थानिक समिती गठीत करण्यासाठी अध्यक्ष व सदस्य पदासाठी खालीलप्रमाणे अनुभव असलेल्या व्यक्तींकडून […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठला युती धर्म पाळत आहेत; आदित्य ठाकरे

मुंबई: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवायला पाहिजे होतं, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठला युती धर्म पाळत आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. आज माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यात 750हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ज्या विधानभवनात कृषी […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! आदित्य ठाकरे-फडणवीस एकाच हॉटेलमध्ये एकत्र, नेमकं सत्य काय?

मुंबई: राज्याच्या राजकारणातून महत्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे मुंबईतील एकाच हॉटेलमध्ये एकत्र असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने राजकारणात नवे समीकरण तर उदयास येणार नाही ना? असा प्रश्न […]

अधिक वाचा..

नितेश राणेंना पाहताच आदित्य ठाकरेंनी भास्कर जाधवांना थांबवलं अन्…

मुंबई: विधानसभेत विरोध आणि सत्ताधाऱ्यांमध्ये हमरीतुमरी सातत्याने होताना पाहायला मिळत आहे. पण, ठाकरे आणि शिंदेंचे आमदार हे अनेकदा समोर आल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच विधानसभेतील वादानंतर शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार भास्कर जाधव हे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी विधिमंडळ परिसरात येत होते. पण, तिथे अगोदरच पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे यांना पाहून […]

अधिक वाचा..

शिवतीर्थावरील सभेत त्यांच मन आणि हृदय सुद्धा रिकाम होत; आदित्य ठाकरे

मुंबई: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्यजी ठाकरे यांची मातोश्री येथे पत्रकार परिषद पार पडली . या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला . आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, अनेकांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत . मात्र आम्ही राजवटीच्या विरोधात लढत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी अधोरेखित केल. या पत्रकार परिषदेतून ‘हे […]

अधिक वाचा..

महापौर ना मंत्रालयात केबिन द्या; आदित्य ठाकरे

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील बाजार समिती आणि शिक्षण समितीच्या केबिन पालिका प्रशासनाने पालकमंत्र्यांना दिल्या आहेत. मिंधे सरकार च्या आदेशाने महापालिका प्रशासनान मुंबईच्या पालकमंत्र्यांना स्वतंत्र केबिन दिल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या या निर्णयाचा शिवसेना नेते, युवासेनाध्यक्ष, आमदार आदित्य ठाकरे यांनी कडाडून विरोध केलाय. महापालिका कायदा 1888 नुसार मुंबई महापालिका स्वतंत्र प्राधिकरणानुसार कार्यरत आहे. या कायद्याची पायमल्ली केली आहे. […]

अधिक वाचा..

कांजुरच्या मेट्रो सहाच्या कारशेड मध्ये जमीन घोटाळा; आदित्य ठाकरे

मुंबई: शिवसेना नेते, युवासेनाअध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मिधे आणि फडणवीस सरकारवर कांजूरमार्ग मधील मेट्रो कार शेड मुद्द्यावरना घेरत. या कारशेडच्या निर्णयामध्ये जमीन घोटाळा झाला असल्याचं आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे. 15 हेक्टर जागा कारशेड साठी देण्याचं सांगितल जातं आहे. महसूल खात्याने सांगितला आहे की कांजुरची 15 आहेत तर जागा मेट्रोला हस्तांतरित करा.मेट्रो 6 साठी आम्ही […]

अधिक वाचा..

चले जाव सरकारला सांगायची वेळ आलीय; आदित्य ठाकरे

मुंबई: आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज ‘ठाळे ठोको’ मोर्चा ठाण्यात काढण्यात आला.मिदे गटाच्या गुडानी रोशनी शिंदे मारहाणी चा जाहीर निषेध व्यक्त करत. महाविकास आघाडी च्या जनप्रक्षेप मोर्चात आदित्य ठाकरे आक्रमक हे मुख्यमंत्री गुवाहाटीचे बसले आहेत. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातच नाही. पण आम्हाला वाटलं पोलीस कमिश्नर तरी कर्तृव्य तत्पर असतील. तिथे गेल्यानंतर ऑफिस सामसूम. कुणीच दिसत […]

अधिक वाचा..

ही लोकशाही, संविधानाच्या रक्षणाची लढाई; आदित्य ठाकरे 

निवडणूक ही फक्त औपचारिकता आहे, विजय आपलाच मुंबई: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी कसबा पेठ मतदारसंघात जाहीर सभा घेतली. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. सध्याची राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. अंत्यत गलिच्छ राजकारण […]

अधिक वाचा..

राज्यात ओला दुष्काळ, शेतकऱ्यांना मदतीची गरज, पण कृषिमंत्री गायब; आदित्य ठाकरे

मुंबई: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आदित्य ठाकरे मंगळवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं. कृषिक्षेत्र आणि शेतकरी त्रस्त आहेत. कुठलीही मदतीची हाक सरकारकडून आलेली नाही. ओला दुष्काळ जाहिर करण्याची वेळ असताना कृषीमंत्री कुठे दिसत […]

अधिक वाचा..