चले जाव सरकारला सांगायची वेळ आलीय; आदित्य ठाकरे

महाराष्ट्र

मुंबई: आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज ‘ठाळे ठोको’ मोर्चा ठाण्यात काढण्यात आला.मिदे गटाच्या गुडानी रोशनी शिंदे मारहाणी चा जाहीर निषेध व्यक्त करत. महाविकास आघाडी च्या जनप्रक्षेप मोर्चात आदित्य ठाकरे आक्रमक हे मुख्यमंत्री गुवाहाटीचे बसले आहेत. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातच नाही. पण आम्हाला वाटलं पोलीस कमिश्नर तरी कर्तृव्य तत्पर असतील. तिथे गेल्यानंतर ऑफिस सामसूम. कुणीच दिसत नाही. कारण सगळे वर्षा बंगल्यावर असतात”, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केलाय

मिंध्ये च्या लोकांनी शिंदे ताईंवर हल्ला केला. काल पोलीस आयुक्त गायब होतें.हे सरकार काही महिन्यांचं, दिवसांचे नाही तर काही तासांचे आहे.सरकरमध्ये आल्यावर तुम्हाला जेलमध्ये भरणार. ही दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावर येऊन शपथ घेत आहे. आदित्य ठाकरे यांनी दाढी खाजवत शिंदें ची नक्कल केली. कार्यकर्त्यांकडून वन्स मोरची मागणी केली यावेळी आदित्य ठाकरे यांनी वन्स मोर नाही असली माणसं पुन्हा नको. मी आव्हान दिल ठाण्यात येऊन लढतो.

मला तुम्ही ठाणेकर स्वीकारणार का?

जनतेकडून जोरदार प्रतिसाद

गुंडगिरी करून ठाण्याला बदनाम केल जातय. मारहाण केलेल्या महिलेवर उलट गुन्हे दाखल केले जात आहेत. शर्ट खाली खेचत पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी केली मुख्यमंत्री यांची नक्कल मुख्यमंत्री यांच कौतुक करण्यासाठी आरतीची थाळी घेऊन यायला विसरलोय.