शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने जाहीर केलेल्या मदतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांनी तीव्र टीका केली आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपये अग्रीम मदत देण्याचा निर्णय म्हणजे बळीराजाच्या तोंडाला […]
अधिक वाचा..