कुणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही विचारेल, मी त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्यास बांधिल नाही 

अहिल्यानगर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांचा उपटसूंभ असा उल्लेख केला आहे. रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, कुणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही विचारेल, मी त्याला उत्तर द्यायला बांधिल नाही. तसेच माणिकराव ठाकरेंच्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि आम्ही ठरवू असंही ते म्हणाले. अहिल्यानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं […]

अधिक वाचा..

अजितदादांची गाडीतून उतरताच चाणाक्ष नजर पोलीस अधिकाऱ्याच्या पायाकडे गेली अन् म्हणाले…

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच राहुरीतील तनपुरे कुटुंबीयांच्या घरी सदिच्छा भेट दिली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि अरुण तनपुरे यांच्या राहत्या घरी झालेल्या या भेटीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीदरम्यान अजितदादांची चाणाक्ष नजर आणि मिश्किल स्वभाव यांचेही दर्शन उपस्थितांना झाले. तनपुरे वाड्यावर […]

अधिक वाचा..

जिवात जीव असेपर्यंत मला जातीयवाद शिवणार नाही; अजित पवार

पुणे: अजित पवार जातीयवादी आहेत, असे काही जण कोणाच्या तरी जवळ जाण्यासाठी म्हणतात. मात्र, जिवात जीव असेपर्यंत मला जातीयवाद शिवणार नाही, याची मी खात्री देतो,’ अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या टीकेला पवार यांनी त्यांचे नाव न घेता उत्तर दिले. पवार म्हणाले की, मला कुणावर टीकाटिप्पणी […]

अधिक वाचा..

ए ही बोलायची पद्धत नाही; अजित पवार

बारामती: उपमुख्यंत्री अजित पवार हे नेहमीच धडाडीचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामाचा वेग आणि थेट बोलण्याची पद्धत यामुळे ते सगळीकडे ओळखले जातात. कामात कुचराई केल्यामुळे ते अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांवर संतापल्याचेही दिसले आहे. सध्या मात्र अजितदादा पत्रकार परिषद चालू असताना एका व्यक्तीने नोकरी द्या अशी मागणी करताच चांगलेच संतापले आहेत. त्यांनी समोरच्या व्यक्तीला बोलण्याची ही […]

अधिक वाचा..

धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अजित पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या

पुणे: महाराष्ट्रात सध्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींनी जोर धरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनर्वसनाबाबत आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत मोठी विधानं केली. तसेच, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाईचे निर्देश आणि छावाचे नेते विजय घाडगे यांच्याशी झालेल्या […]

अधिक वाचा..

माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांच रोखठोक भाष्य

मुंबई: राज्यातील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे शेतकरी संघटनांत तीव्र संताप पसरला आहे. त्यात भर म्हणून, विधिमंडळाच्या सभागृहात रम्मी खेळताना त्यांचा व्हिडिओ आमदार रोहित पवार आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर सादर केल्याने विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. मात्र, कोकाटे यांनी […]

अधिक वाचा..

पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार; अजित पवार

पुणे ग्रोथ हबचा नियोजन आराखडा यशदा करणार मुंबई: पुणे महानगर प्रदेश (PMR) हे तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि हरित गतिशीलतेमध्ये आघाडीवर आहे. यामुळे पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान पुण्याला ग्रोथ हब बनविण्यासंदर्भात नियोजनाचा आराखडा यशदा करणार असून यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण निधीची तरतूद करेल, […]

अधिक वाचा..

कृषीमंत्र्यांच्या ‘पत्ते’ प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापल

पुणे: राज्याच्या राजकारणात सध्या कृषीमंत्र्यांच्या सभागृहातील ‘पत्ते’ खेळण्याच्या प्रकरणावरून जोरदार वादंग सुरू आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री सभागृहात महत्त्वाच्या चर्चेदरम्यान पत्ते खेळत असल्याचा आरोप झाल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी तर या प्रकरणावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे.

अधिक वाचा..

कोकाटेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नाबद्दल रोहित पवार अजितदादांना करणार ही विनंती

मुंबई: विधीमंडळाच्या सभागृहात ऑनलाइन रमी खेळताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे ते पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ समोर आणल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याीची मागणी केली होती. मात्र माणिकराव कोकाटे यांनी आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याची भाषा केली आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले […]

अधिक वाचा..

लवकरच मिळणार नवा कृषिमंत्री? ‘त्या’ नेत्याचं नावंही आलं समोर

मुंबई: राज्यातील अजित पवारांच्या पक्षाचे आमदार आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मागील काही दिवसांपासून पु्न्हा नव्या वादात सापडले आहेत. सभागृहात ऑनलाईन रमी गेम केल्याप्रकरणी सध्या कृषिमंत्री टीकेच्या केंद्रस्थानी आहेत अशातच स्पष्टीकरण देतानाही त्यांनी एक वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्याविरोधातील रोष वाढताना दिसत आहे. अशातच आता या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी अजित पवारांच्या पक्षाने खातेबदलाचा निर्णय घेतला असल्याची माहिती […]

अधिक वाचा..