मांडवगण फराटा येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बैठकीचे आयोजन
शिरुर (तेजस फडके) अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथे रविवार (दि 18) रोजी येथील माऊली मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस गुलाब गायकवाड जिल्हा सरचिटणीस भास्कर पुंडे यांनी मराठा समाजाच्या विविध सद्यस्थितीतल्या समस्यांवरती भाष्य करत युवकांच्या रोजगाराच्या समस्या तसेच आपले रोजगार बाहेर कसे जातात आपण […]
अधिक वाचा..