शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने बाप लेकीची भेट

टाकळी भिमातून गेलेली अल्पवयीन बालिका पालकांच्या स्वाधीन शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथून अल्पवयीन अकरा वर्षीय बालिका बेपत्ता झालेली असताना सदर बालिका शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने पालकांच्या स्वाधीन गेली असून बापलेकांची भेट घडल्याने ग्रामस्थांनी पोलिसांचे कौतुक करत पोलिसांचा सन्मान केला आहे. टाकळी भीमा (ता. शिरुर) चांदणी यादव हि 11 वर्षीय बालिका 1 मार्च रोजी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या गायरान अतिक्रमणाबाबत प्रशासन अलर्ट

मांडवगण फराटा (संपत कारकूड): जिल्हाधिकाऱ्यांकडून (दि. ४) नोव्हेंबर २०२२ रोजी गायरान अतिक्रमण काढण्याबाबत पारित झालेल्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व हालचाली संबंधित कार्यलयातून चालू झाल्या असून गटविकास अधिकारी ते ग्रामपंचात दरम्यान अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस प्रक्रिया चालू झाली काही ग्रामपंचात नवीन अतिक्रमांचा डेटा गोळा करीत असून २०११ नंतरच्या सर्व अतिक्रमणांचा या कारवाईत समावेश आहे. पुणे जिल्ह्यात शासकीय […]

अधिक वाचा..

चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागल्याने नागरिकांनी सावध रहावे; वंदना साबळे

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) सह परिसरात सध्या चोऱ्यांच्या घटना वाढू लागल्या असल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून ग्रामस्थांनी सावध रहावे, असे आवाहन करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे यांनी ग्रामस्थांना केले आहे. करंदी (ता. शिरुर) येथे दोन दिवसात शाळेतील तसेच एका घरातील चोरीची घटना समोर आली असून दुसऱ्याच दिवशी शेजारील वाजेवाडी गावामध्ये देखील चोरीची घटना […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने टळले राईनपाडा कृत्य

पिंपळ्यात संशयित चोर म्हणून मारहाण होणाऱ्या युवकाची सुटका शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे सध्या चोर आल्याच्या अफवेला पेव आलेले असताना गावातील नागरिक गावामध्ये येणाऱ्या अनोळखी युवकांची विचारपूस करत असून नुकतेच एका युवकाला संशयित म्हणून बेदम मारहाण होत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळताच पोलिसांच्या सतर्कतेने युवकाची मारहाणीतून सुटका झाल्याने राईनपाडा सारखे कृत्य थोडक्यात बचावले आहे. […]

अधिक वाचा..

नागरिकांच्या सतर्कतेने राष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान

मुंगसांच्या हल्ल्यातून जखमी मोराची शेतकऱ्याकडून सुटका रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील एका शेतात मुंगसाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मोराला नागरिकांच्या सतर्कतेने प्राणीमित्र व वनविभागाच्या मदतीने जीवदान देण्यात यश आले असून मोराला कात्रज प्राणी संग्रहालयात दाखल करण्यात आले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील रणदिवे वस्ती येथे हरीश्चंद्र रणदिवे यांच्या शेतात काही मुंगुस […]

अधिक वाचा..