तिळाचे अद्भुत फायदे 

1) रोज २५ ग्रँम तिळ चावून खाल्यास दात मजबूत होतात. हिरड्यांचे आजार होत नाही. २) तिळाच्या तेलात लसुण उकळवून हे तेल कानात टाकल्यास कानदुखि, व बहिरेपण, कानातून पू येणे, रक्त येणे कर्णनाद हे बंद होते. ३) ८ चमचे तिळ व गूळ व १० मिरे हे एकत्रित वाटून मग एक ग्लास पाण्यात आटवून अर्धा ग्लास करावे. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आवळा पावडरचे आश्चर्यकारक फायदे

छातीत जळजळ आणि अॕसिडीटीचा त्रास अनेकांना होत असतो. अॕसिडीटी झाल्यावर लोक गोळ्या खातात. गोळ्या खाल्ल्यानंतर काही वेळ अॕसिडीटीचा त्रास कमी होतो. पण नंतर पुन्हा त्रास जाणवतो. त्यामुळे जर तुम्हाला पित्ताचा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही आवळा पावडर घातलेलं पाणी पिऊ शकता. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आवळ्यामध्ये एथेनॉलिक नावाचे तत्व आढळते. यामध्ये अँटीहायपरलिपिडेममिक (चरबी कमी […]

अधिक वाचा..