दोन्ही हात नियमितपणे एकमेकांवर घासण्याचे एकापेक्षा एक जबरदस्त फायदे
तळहात एकमेकांवर घासण्याचे फायदे 1) ब्लड सर्कुलेशन:- जेव्हा आपण दोन्ही तळहात एकमेकांवर घासतो तेव्हा शरीरातील ब्लड सर्कुलेशन वाढतं, ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच आपल्याचा चांगलंही वाटतं. अशात आपली दैनंदिन कामे करण्यात काहीच अडचण येत नाही. २) डोळ्यांना फायदा:- तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, तळहात एकमेकांवर घासल्याने आपल्या डोळ्यांना खूप फायदा मिळतो. हातांच्या उष्णतेमुळे डोळ्यांवर पडणारा […]
अधिक वाचा..