अंबाबाई मंदिराच्या १५०० कोटींच्या विकास प्रकल्पाचा शुभारंभ; कोल्हापुरात ‘विकासाची पंचगंगा’ वाहणार; एकनाथ शिंदे
कोल्हापूर: श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या सुमारे १५०० कोटी रुपयांच्या आधुनिकीकरण व सुशोभीकरण प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला. या ऐतिहासिक प्रकल्पामुळे कोल्हापूरला जागतिक धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर नवे स्थान मिळेल आणि शहरात “विकासाची पंचगंगा वाहणार” असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी सांगितले की, अंबाबाई मंदिराचा विकास प्रकल्प […]
अधिक वाचा..