‘तारिणी’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग यांची दमदार एन्ट्री; अभिज्ञा भावे म्हणाली

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग आजही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. चित्रपटांसोबतच मालिकांमधूनही ते सातत्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्यांचा चाहतावर्ग आजही मोठा आहे. आता लोकप्रिय ‘तारिणी’ या मालिकेत अनंत जोग यांची एंट्री झाली असून ते या मालिकेत राजकारणी बापुराव जामखंडे ही भूमिका साकारत आहेत. […]

अधिक वाचा..

टीआरपीत अव्वल असलेल्या ‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट; गाजलेला खलनायक अनंत जोग यांची एंट्री

मुंबई: छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतात. दररोज येणारे नवे ट्विस्ट, नाट्यमय वळणं आणि दमदार अभिनय यामुळे मालिकांची लोकप्रियता टिकून असते. झी मराठी आणि स्टार प्रवाह या वाहिन्यांमध्ये सध्या टीआरपीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळतेय. अशातच झी मराठीची लोकप्रिय मालिका ‘तारिणी’ टीआरपी यादीत आपलं भक्कम स्थान निर्माण करताना दिसतेय. सध्या ही मालिका टीआरपी यादीत पाचव्या […]

अधिक वाचा..