स्व. मा.आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंगणवाडीच्या लहान मुलांना साहित्य वाटप

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर हवेलीचे स्वर्गीय माजी आमदार बाबुराव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शिरूर नगरपरिषदेच्या शाळांमधील अंगणवाडीच्या लहान विद्यार्थ्यांना बसण्यासाठी श्रीराम सेनेच्या वतीने खुर्च्या, चटई, टेबल आदी साहित्य वाटप करण्यात आले आहे. शिरूर शहरातील मुंबई बाजार या अंगणवाडीच्या शाळेला ५० खुर्च्या, ४ मोठ्या चटई आणि टेबल अशा स्वरूपाच्या वस्तू श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष, मा.शहर प्रमुख सुनील […]

अधिक वाचा..

अंजना हारके यांना आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार प्राप्त

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) या बीटातील अंगणवाडी पर्यवेक्षिका अंजना पांडुरंग हारके यांनी बीटामध्ये अनेक योजना प्रभावीपणे राबविल्याने त्यांना पुणे जिल्हा परिषद, पुणे महिला व बाल कल्याण विभागतर्फे सन्मानपत्र देऊन आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार प्राप्त झाला आहे. अंजना हारके यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या वर्षामध्यें बीटस्तरावर, अंगणवाडी स्तरावर पोषण […]

अधिक वाचा..

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय

मुंबई: राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्के तर मदतनीस यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री कुणाल पाटील, […]

अधिक वाचा..

अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांचे प्रश्न तातडीने सोडवा…

मुंबई: राज्यात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका-मदतनीस कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या न्याय मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसल्या आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या प्रश्नांना तातडीने न्याय देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी यापूर्वी हिवाळी […]

अधिक वाचा..

सणसवाडीच्या अंगणवाडीतील धान्यासह गॅसच्या टाक्या चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील अंबिका नगर मध्ये असलेल्या अंगणवाडीच्या शालेय बालकांसाठी असलेले पोषण आहाराचे धान्य, तेल तसेच गॅसच्या टाक्या चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील अंबिकानगर मधील अंगणवाडीच्या बालकांसाठी पंचायत समितीच्या ,महिला बाल कल्याण विभागाचे माध्यमातून पोषण […]

अधिक वाचा..