crime

फटाके फोडण्यास मज्जाव केल्याने आण्णापूर येथे एकावर सपासप वार

शिरुर (अरुणकुमार मोटे): आण्णापूर (ता. शिरुर) येथील गणेश युवराज शिंदे या युवकाने आरोपी माऊली उर्फ ज्ञानेश्वर रंभाजी कुरुंदळे याला फटाके फोडण्यास मज्जाव केल्याने आरोपी माऊली करंदळे याने चिडून फिर्यादी गणेश शिंदे याच्यावर चाकूने सपासप वार करुन गंभीर जखमी केले आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. 28) रोजी सायंकाळी 6:30 ते 07 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी […]

अधिक वाचा..

आण्णापूर ते मलठण या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुरवरुन पाबळ, राजगुरुनगर, भिमाशंकर तसेच पारगाव, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या मोठ्या गावांना जाणारा तसेच अष्टविनायक महार्गाला जोडणारा जवळचा व दळणवळणासाठी अतिशय महत्वाचा महामार्ग आहे. परंतू या रस्त्यावरील आण्णापूर ते मलठण या रस्त्याची खड्डयांमुळे मोठी दुरावस्था झाल्याने वाहन चालकांचे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डयांमुळे अनेक अपघात या रस्त्यावर होत आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विजेचा करंट लागून आठ मेढयांचा मृत्यू

सुदैवाने मेंढपाळ व त्याची आजी बचावली सविंदणे: आण्णापूर (ता. शिरुर) या गावात विद्युत तार तुटल्यामुळे आणि बेकायदेशीर आकड्यामुळे वायर मधून विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली असून यात मेंढपाळाच्या जवळपास ७ ते ८ मेंढयांचा मृत्यू झाला आहे. अविनाश माळी रा. आण्णापूर या मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने अविनाश व त्याची आजी इंदूबाई […]

अधिक वाचा..