लग्नानंतर पत्नीचा नकार; ७ महिने १६ दिवसांत न्यायालयाकडून विवाह रद्द

पतीने मानसिक धक्का बसल्यानंतर घेतली न्यायालयाची धाव मुंबई: देवाब्राह्मणांच्या साक्षीने व वाजतगाजत पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या विवाहानंतर अवघ्या काही दिवसांत पत्नीने नवरा पसंत नसल्याचा पवित्रा घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आई-वडिलांच्या दबावाखाली लग्न केल्याचे पत्नीने लग्नानंतर तिसऱ्या दिवशीच स्पष्ट केल्याने पतीला जबरदस्त मानसिक धक्का बसला. अखेर न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर अवघ्या ७ महिने १६ […]

अधिक वाचा..

प्रशासक, शिरुर नगरपरिषद यांनी केलेला प्रशासकीय ठराव रद्द करावा…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषदेकरीता घन कचरा व्यवस्थापन व इतर अनुषांगिक कामे करण्याच्या अभिकरणास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो नियमबाहय आहे. त्यामुळे शिरुर नगरपरिषद यांनी केलेला प्रशासकीय ठराव रद्द करावा, अशी मागणी शिरूरमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. शिरूर नगर परीषदेने घन कचरा व्यवस्थापन व इतर अनुषांगिक कामे या अभिकरणाची निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक […]

अधिक वाचा..