शिक्रापूर पोलिसांकडून औद्योगिक वसाहतीत आवाहन फलके

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगिक वसाहतीत कंपन्या व उद्योजकांना ठेक्यासाठी त्रास देऊन दमदाटी सह खंडणी मागण्याचे प्रकार वाढत असल्याने शिक्रापूर पोलिसांनी नुकतेच औद्योगिक वसाहतीत वेगवेगळे आवाहनात्मक फलक लावून कंपन्यांना पाठबळ देण्याचे काम सुरु केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, पिंपळे जगताप, वढू बुद्रुक, तळेगाव […]

अधिक वाचा..

हरभरावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव रोखण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

शिक्रापूर (शेरखान शेख): ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून घाटे अळीचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना कराव्यात असे आवाहन पुण्याचे कृषि सह संचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण […]

अधिक वाचा..