दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळामार्फत ‘पोटरा’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या चित्रपटाचा मुंबईत पहिल्यांदाच रसास्वाद मुंबई: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली वेगळी आणि ठसठशीत छाप उमटवणाऱ्या ‘पोटरा’ या मराठी चित्रपटाचे मुंबईत पहिल्यांदाच विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने […]

अधिक वाचा..

आपल्याच माणसांची कौतुकाची थाप ही काम करण्याची ऊर्जा देते; किरण पिंगळे 

रांजणगाव गणपती: जेव्हा आपल्याच माणसांची कौतुकाची थाप पाठीवर पडते त्यावेळेस खुप खुप आनंद होतो. माझी आई माझी प्रेरणा आहे. माझे वडील लहानपणीच वारले पण मला आईने कधीच वडिलांची उणीव भासून दिली नाही. आज माझे वडील असते तर त्यांना खुप आनंद झाला असता. तुम्ही माझा सत्कार केला त्यामुळे मला अजुन काम करण्याची ऊर्जा मिळाली. माझ्या या […]

अधिक वाचा..